लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
चीन

चीन

China, Latest Marathi News

भारताप्रमाणे चीन चा इतिहास सुद्धा पाच हजार वर्ष जुना आहे. चिन ने सुद्धा सर्व प्रकारचे चढउतार पाहिले आहेत. पण तरीसुद्धा 1949 नंतर या देशाने प्रगतीला सुरुवात केली आणि अजूनही करतच आहे. याचा परिणाम असा झाला की आज अमेरिकेच्या नंतर जगातील सर्वात मोठी दुसरी अर्थव्यवस्था ही चीनची मानली जाते.
Read More
पत्नीला लागली 3 कोटी रूपयांची लॉटरी, लगेच पतीला सोडून बॉयफ्रेंडसोबत केलं लग्न - Marathi News | Wife won the lottery of 3 crores immediately left her husband got second marriage | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :पत्नीला लागली 3 कोटी रूपयांची लॉटरी, लगेच पतीला सोडून बॉयफ्रेंडसोबत केलं लग्न

चावीवान नेहमीच त्याच्यासोबत वाद घालत होती. तिने एका फोन कॉलच्या माध्यमातून नातं तोडलं आणि म्हणाली की, तिने हे नातं काही वर्षाआधीच तोडलं होतं. ...

Pakistan Economic Crisis: कंगाल पाकिस्तानला आता चीनही मदत करणार नाही, 'या' कारणामुळे दोन्ही देशांतील संबंध बिघडले - Marathi News | pakistan china relation why china not helping economically poor pakistan | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :कंगाल पाकिस्तानला आता चीनही मदत करणार नाही, 'या' कारणामुळे दोन्ही देशांतील संबंध बिघडले

पाकिस्तान गेल्या काही महिन्यांपासून आर्थिक संकटात सापडला. ...

आफ्रिकेमध्ये चीनच्या सोन्याच्या खाणीवर हल्ला; 9 चिनी मजूर ठार - Marathi News | Attacks on Chinese Gold Mines in Africa; 9 Chinese laborers killed | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :आफ्रिकेमध्ये चीनच्या सोन्याच्या खाणीवर हल्ला; 9 चिनी मजूर ठार

मध्य आफ्रिकेतील सोन्याच्या खाणीत काम करणाऱ्या चिनी मजुरांवर जिवघेणा हल्ला झाला आहे. ...

तैवानच्या आकाशात चोहूबाजुंनी २६ चिनी लढाऊ विमाने घुसली; हल्लाच चढवल्याच्या शक्यतेने खळबळ उडाली - Marathi News | 26 Chinese fighter jets penetrate Taiwan's skies; The possibility of an attack created shock | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :तैवानच्या आकाशात चोहूबाजुंनी २६ चिनी लढाऊ विमाने घुसली; हल्लाच चढवल्याच्या शक्यतेने खळबळ उडाली

चीनने या महिन्यात आतापर्यंत 67 नौदल जहाजे आणि 266 लष्करी विमाने तैवानच्या समुद्री- हवाई हद्दीत पाठविली आहेत.  ...

Ukraine War: काय? युक्रेनमध्ये अमेरिकेला शस्त्रसंधी नकोय; चीनच्या प्रस्तावाला कशासाठी करतेय विरोध - Marathi News | Ukraine War: What? America does not want a ceasefire in Ukraine from Russia; Why are US opposing China's proposal? | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :काय? युक्रेनमध्ये अमेरिकेला शस्त्रसंधी नकोय; चीनच्या प्रस्तावाला कशासाठी करतेय विरोध

व्हाईट हाऊसच्या प्रवक्त्याने शुक्रवारी याबाबत आपली भूमिका मांडली आहे. रशियाने युक्रेनमध्ये शस्त्रसंधी करावी, अशी मागणी चीनने केली आहे. ...

iPhone नंतर आता Apple Airpod मेड इन इंडिया, १६५० कोटींचा प्लांट उभारणार - Marathi News | after iphone soon apple airpod will manufacture in india foxconn will setup new plant in telangana | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :iPhone नंतर आता Apple Airpod मेड इन इंडिया, १६५० कोटींचा प्लांट उभारणार

iPhone बनवणाऱ्या Apple या कंपनीने चीनला धक्का देण्यास सुरुवात केली आहे. आता Apple कंपनीने भारतात गुंतवणूक वाढवली आहे. ...

AI CEO Robot : या कंपनीने AI रोबोटला बनवलं CEO; कंपनीच्या शेअर्समध्ये 10 टक्के वाढ, अब्जावधीने वाढला व्यवसाय - Marathi News | AI CEO Robot : china gaming company made an AI robot CEO; 10 percent increase in company shares, business increased by billions | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :या कंपनीने AI रोबोटला बनवलं CEO; कंपनीच्या शेअर्समध्ये 10 टक्के वाढ, अब्जावधीने वाढला व्यवसाय

AI CEO Robot: तुम्ही आतापर्यंत कंपनीच्या CEO पदी एखादा व्यक्ती बसल्याचे ऐकले असेल, पण कंपनीने रोबोटला सीईओ बनवले आहे. ...

Most Expensive Countries: आशियातील सर्वात महागडे देश; जिथे दूध आणि ब्रेड खरेदी करण्यापूर्वीच शंभरवेळा करावा लागेल विचार! - Marathi News | Most Expensive Countries: The most expensive countries in Asia; Where you have to think a hundred times before buying milk and bread! | Latest jarahatke Photos at Lokmat.com

जरा हटके :आशियातील सर्वात महागडे देश; जिथे दूध आणि ब्रेड खरेदी करण्यापूर्वीच शंभरवेळा करावा लागेल विचार!

Most Expensive Countries in Asia : भौगोलिक क्षेत्रफळ आणि लोकसंख्येच्या बाबतीत आशिया हा जगातील सर्वात मोठा खंड आहे, ज्याची लोकसंख्या 450 कोटींहून अधिक आहे. ...