भारताप्रमाणे चीन चा इतिहास सुद्धा पाच हजार वर्ष जुना आहे. चिन ने सुद्धा सर्व प्रकारचे चढउतार पाहिले आहेत. पण तरीसुद्धा 1949 नंतर या देशाने प्रगतीला सुरुवात केली आणि अजूनही करतच आहे. याचा परिणाम असा झाला की आज अमेरिकेच्या नंतर जगातील सर्वात मोठी दुसरी अर्थव्यवस्था ही चीनची मानली जाते. Read More
भारताच्या चंद्रयान ३ च्या यशस्वी उड्डाणानंतर भारतही अंतराळात शेतीचे प्रयोग करणार का याकडे अनेकांचे लक्ष आहे. दरम्यान, भारतासाठी अंतराळातील शेतीसाठी येणाऱ्या काळात चंद्रमोहीमा महत्वाच्या ठरणार आहेत. ...
Chandrayaan-3: भारतीय अंतराळ संशोधन संस्था (इस्रो) ने १४ जुलै रोजी श्रीहरिकोटा येथील सतीश धवन स्पेस सेंटर येथून दुपारी २ वाजून ३५ मिटांनी चंद्रयान-३ चे प्रक्षेपण केले. चंद्रयान-३ हे ५ ऑगस्ट रोजी चंद्राच्या कक्षेत प्रवेश करणार आहे. ...
सध्या भारताने ब्रिटनला सहाव्या स्थानावर टाकले असून पाचवे स्थान पटकावले आहे. भारताचा GDP २०२३ मध्ये ३.७५ ट्रिलियन डॉलर पर्यंत वाढण्याचा अंदाज आहे, २०१४ मध्ये २ ट्रिलियन डॉलर पेक्षा मोठी वाढ. ...