लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
चीन

चीन

China, Latest Marathi News

भारताप्रमाणे चीन चा इतिहास सुद्धा पाच हजार वर्ष जुना आहे. चिन ने सुद्धा सर्व प्रकारचे चढउतार पाहिले आहेत. पण तरीसुद्धा 1949 नंतर या देशाने प्रगतीला सुरुवात केली आणि अजूनही करतच आहे. याचा परिणाम असा झाला की आज अमेरिकेच्या नंतर जगातील सर्वात मोठी दुसरी अर्थव्यवस्था ही चीनची मानली जाते.
Read More
भारत अन् चीनमध्ये कॉर्प्स कमांडर स्तरावर बैठक; महत्वाच्या मुद्द्यांवर झाला करार - Marathi News | Corps Commander level meeting in India and China; Agreement was reached on important issues | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भारत अन् चीनमध्ये कॉर्प्स कमांडर स्तरावर बैठक; महत्वाच्या मुद्द्यांवर झाला करार

परराष्ट्र मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार, बैठकीदरम्यान चीनने उर्वरित समस्या लवकरात लवकर सोडवण्याचे मान्य केले. ...

भारत-चीन सीमेवरील अतिमहत्वाचा पूल पडला; आर्मी, आयटीबीपीच्या जवानांची ये-जा ठप्प - Marathi News | Most Important bridge on India-China border collapses; Movement of Army, ITBP jawans stopped | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भारत-चीन सीमेवरील अतिमहत्वाचा पूल पडला; आर्मी, आयटीबीपीच्या जवानांची ये-जा ठप्प

आता नदी उफाळलेली असल्य़ाने पावसाळा संपल्यावरच पुन्हा या पुलाचे निर्माण करता येणार आहे. ...

चीन-पाकवर भारत ठेवतोय ड्रोनद्वारे नजर; लष्कराचे सामर्थ्य वाढणार - Marathi News | india is keeping an eye on china and pak through drones strength of the army will increase | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :चीन-पाकवर भारत ठेवतोय ड्रोनद्वारे नजर; लष्कराचे सामर्थ्य वाढणार

हे ड्रोन एकाच उड्डाणात अनेक मोहिमा राबवू शकते, तसेच लक्ष ठेवू शकते. ...

चीनवर नजर! भारत अरुणाचल प्रदेशात १२ जलविद्युत प्रकल्प उभारणार, 'वॉटर वॉर'ला चोख प्रत्युत्तर - Marathi News | India will set up 12 hydropower projects in Arunachal Pradesh, a perfect response to the 'water war' | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :चीनवर नजर! भारत अरुणाचल प्रदेशात १२ जलविद्युत प्रकल्प उभारणार, 'वॉटर वॉर'ला चोख प्रत्युत्तर

सीमेजवळ चीनच्या धरण बांधणीला धोरणात्मक प्रतिसाद म्हणून, अरुणाचल प्रदेशातील २,००० मेगावॅट अप्पर सुबनसिरी प्रकल्पासह १२ प्रलंबित जलविद्युत प्रकल्प जलद पूर्ण करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ...

धक्कादायक! शेजरच्या स्टॉलवर जास्त ग्राहक येतात म्हणून, तिथल्या खाण्यात मिसळलं विष, त्यानंतर... - Marathi News | Shocking! As more customers come to Shazer's stall, the poison mixed with the food there, then... | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :धक्कादायक! शेजरच्या स्टॉलवर जास्त ग्राहक येतात म्हणून, तिथल्या खाण्यात मिसळलं विष, त्यानंतर...

Crime: आपल्यापेक्षा शेजाऱ्याची भरभराट होत असेल तर ते अनेकांना बघवत नाही. आपल्या आसपासही अशी अनेक उदाहरणे असतील. मात्र काही जण या द्वेशातून असं काही करतात, ज्यामुळे इतरांच्या जीवावर बेतू शकतं. ...

चंद्रयान 3: मोठा इतिहास रचला जाणार! २३ ऑगस्टला जगभरात पहिल्यांदाच 'असं' घडणार... - Marathi News | Chandrayaan 3 Big history to be made as On August 23 this will happen for the first time in the world | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :चंद्रयान 3: मोठा इतिहास रचला जाणार! २३ ऑगस्टला जगभरात पहिल्यांदाच 'असं' घडणार...

Chandrayaan 3: तब्बल ५० वर्षांनी रशियाचे यान आज चंद्रावर उड्डाण करणार ...

तैवानच्या डोक्यावर चीनच्या घिरट्या; लढाऊ विमानांच्या ताफ्याद्वारे लष्करी दबाव वाढवण्याचा प्रयत्न  - Marathi News | China hovers over Taiwan; Efforts to increase military pressure through a fleet of fighter jets | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :तैवानच्या डोक्यावर चीनच्या घिरट्या; लढाऊ विमानांच्या ताफ्याद्वारे लष्करी दबाव वाढवण्याचा प्रयत्न 

चीन तैवान हा आपला प्रदेश असल्याचा दावा करतो व तेथील राजकीय घडामोडींना प्रत्युत्तर म्हणून अनेकदा लढाऊ विमाने पाठवतो. ...

Sangli: चीनच्या ट्रॅकवर धावणार जतची राणी, जागतिक विद्यापीठ मॅरेथॉन स्पर्धेसाठी निवड - Marathi News | Rani Sadashiv Muchandi from Jat in Sangli will run on the track in Chengdu, China | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :Sangli: चीनच्या ट्रॅकवर धावणार जतची राणी, जागतिक विद्यापीठ मॅरेथॉन स्पर्धेसाठी निवड

राज्य, राष्ट्रीय स्पर्धेत अनेक पदकांना गवसणी ...