लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
चीन

चीन

China, Latest Marathi News

भारताप्रमाणे चीन चा इतिहास सुद्धा पाच हजार वर्ष जुना आहे. चिन ने सुद्धा सर्व प्रकारचे चढउतार पाहिले आहेत. पण तरीसुद्धा 1949 नंतर या देशाने प्रगतीला सुरुवात केली आणि अजूनही करतच आहे. याचा परिणाम असा झाला की आज अमेरिकेच्या नंतर जगातील सर्वात मोठी दुसरी अर्थव्यवस्था ही चीनची मानली जाते.
Read More
जमिनीच्या 600 फूट खाली सापडली प्राचीन झाडे, फोटो बघून व्हाल अवाक्... - Marathi News | Giant sinkhole ancient forest world found in china 600 feet below unesco global geopark | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :जमिनीच्या 600 फूट खाली सापडली प्राचीन झाडे, फोटो बघून व्हाल अवाक्...

इथे एक असा सिंकहोल म्हणजे खड्डा सापडला आहे जो 600 फूट खोल आहे. हैराण करणारी बाब म्हणजे या खड्ड्यात एक वेगळंच विश्व तयार झालं आहे. ...

भारताऐवजी पाकिस्तान, चीनच्या कांद्याला लाभ; दरात ५०० रुपयांची घसरण - Marathi News | Instead of India, Pakistan, China's onions benefit; 500 drop in price | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :भारताऐवजी पाकिस्तान, चीनच्या कांद्याला लाभ; दरात ५०० रुपयांची घसरण

निर्यात शुल्क वाढीचा परिणाम सरकारने शून्य टक्के निर्यात शुल्कावरून थेट ४० टक्के वाढ करण्याचा निर्णय घेतला. त्याचा राज्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांना थेट फटका बसला आहे. ...

जगावर वचक ठेवायला निघालेले! रशियाचे लुना २५ चंद्रावर काय आदळले, तिकडे चीनला जबर दणका बसला - Marathi News | Set out to conquer the world! When Russia's Luna 25 crash on the moon, China was hit hard, see how... | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :जगावर वचक ठेवायला निघालेले! रशियाचे लुना २५ चंद्रावर काय आदळले, तिकडे चीनला जबर दणका बसला

रशियाच्या चंद्र मोहिमेसाठी चीनदेखील खूप उत्सुक होता. सोव्हिएत संघाच्या विघटनानंतर रशियाची ही पहिली चंद्रमोहीम होती. ...

BRICS परिषदेसाठी PM मोदी द.आफ्रिकेला जाणार; भारतासाठी का महत्वाचा आहे हा दौरा? पाहा... - Marathi News | BRICS Summit: PM Modi going to Africa for BRICS Summit, see details | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :BRICS परिषदेसाठी PM मोदी द.आफ्रिकेला जाणार; भारतासाठी का महत्वाचा आहे हा दौरा? पाहा...

PM Modi BRICS Summit 2023: पीएम नरेंद्र मोदींसह चीन आणि रशियाचे राष्ट्राध्यक्ष यात सामील होणार आहेत. ...

अणुहल्ल्याची भीती, तीन देश एकत्र; चीनचा तीळपापड, नवीन सुरक्षा संकल्पावर स्वाक्षरीची शक्यता - Marathi News | america japan and south korea three countries together china dislike and chances of signing new security resolution | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :अणुहल्ल्याची भीती, तीन देश एकत्र; चीनचा तीळपापड, नवीन सुरक्षा संकल्पावर स्वाक्षरीची शक्यता

बायडेन हे दक्षिण कोरियाचे अध्यक्ष यून सुक येओल आणि जपानचे पंतप्रधान फुमियो किशिदा यांची मेरिलँडमधील कॅम्प डेव्हिड येथे एका शिखर परिषदेसाठी होस्ट करणार आहेत.  ...

अबब! चहा विकून उद्योगपती अब्जाधीश झाला; संपत्ती पाहून अनेकांचे डोळे दिपले - Marathi News | businessman became a billionaire by selling tea Chinese entrepreneur turns billionaire 3 dollar tea | Latest business News at Lokmat.com

व्यापार :अबब! चहा विकून उद्योगपती अब्जाधीश झाला; संपत्ती पाहून अनेकांचे डोळे दिपले

वाचा त्यांनी कसं उभं केलं साम्राज्य. ...

चीनचे ३०० उपग्रह ऑस्ट्रेलियाच्या आकाशात एकवटले; काय घडतेय तिथे..., जिनपिंगना धडकी भरली - Marathi News | 300 Chinese satellites converge on Australian skies for spy; What is happening there..., Xi Jinping was shocked due to india, america, japan navy quad military exercises | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :चीनचे ३०० उपग्रह ऑस्ट्रेलियाच्या आकाशात एकवटले; काय घडतेय तिथे..., जिनपिंगना धडकी भरली

१० ऑगस्टला चार देशांचा युद्धसराव सुरु होताच चीनने शेकडोंच्या संख्येने छोटे आणि पृथ्वीच्या खालच्या कक्षेत घिरट्या घालणारे उपग्रह ऑस्ट्रेलियन आकाशात तैनात केले आहेत. ...

चीनचा डोलारा कोसळू लागला! सर्वात मोठी एव्हरग्रँड रिअल इस्टेट कंपनी दिवाळखोरीत, ड्रॅगन अखेरचा श्वास घेतोय - Marathi News | chinese real estate giant evergrande and affiliate files for bankruptcy | Latest business News at Lokmat.com

व्यापार :चीनचा डोलारा कोसळू लागला! सर्वात मोठी एव्हरग्रँड रिअल इस्टेट कंपनी दिवाळखोरीत, ड्रॅगन अखेरचा श्वास घेतोय

चीनमध्ये रिअल इस्टेटचे संकट गडद झाले आहे. Evergrande, चीनमधील सर्वात मोठ्या रिअल इस्टेट कंपन्यांपैकी एक आणि तिच्या उपकंपनीने दिवाळखोरीसाठी अर्ज केला आहे. ...