लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
चीन

चीन

China, Latest Marathi News

भारताप्रमाणे चीन चा इतिहास सुद्धा पाच हजार वर्ष जुना आहे. चिन ने सुद्धा सर्व प्रकारचे चढउतार पाहिले आहेत. पण तरीसुद्धा 1949 नंतर या देशाने प्रगतीला सुरुवात केली आणि अजूनही करतच आहे. याचा परिणाम असा झाला की आज अमेरिकेच्या नंतर जगातील सर्वात मोठी दुसरी अर्थव्यवस्था ही चीनची मानली जाते.
Read More
ड्रॅगनच्या अर्थव्यवस्थेला आणखी एक हादरा! ...म्हणून चीन मधून बिऱ्हाड गुंडाळतायत परदेशी कंपन्या - Marathi News | Another shock to the dragon's economy Foreign companies are closing their business from China | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :ड्रॅगनच्या अर्थव्यवस्थेला आणखी एक हादरा! ...म्हणून चीन मधून आपलं बिऱ्हाड गुंडाळतायत परदेशी कंपन्या

आर्थिक आघाडीवर अडचणींचा सामना करत असलेल्या चीनला, या संकटातून पुन्हा एकदा पटरीवर आणण्यात राष्ट्रपती शी जिनपिंग अपयशी ठरताना दिसत आहे. ...

चीन बुडू लागला! विदेशी गुंतवणूकदार १८८ अब्ज डॉलर घेऊन फुर्रर्र...; भारताला साधावी लागेल संधी - Marathi News | China began to sink! Foreign investors take 188 billion dollars furrrr...; India will have to seize the opportunity | Latest international Photos at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :चीन बुडू लागला! विदेशी गुंतवणूकदार १८८ अब्ज डॉलर घेऊन फुर्रर्र...; भारताला साधावी लागेल संधी

काश्मिरात ISI चा मोठा कट, दहशतवाद पुन्हा जीवंत करण्याचा प्रयत्न; चीन अशी करतोय पाकिस्तानला मदत! - Marathi News | ISI's Big Conspiracy in Kashmir, Trying to Revive Terrorism; China is helping Pakistan | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :काश्मिरात ISI चा मोठा कट, दहशतवाद पुन्हा जीवंत करण्याचा प्रयत्न; चीन अशी करतोय पाकिस्तानला मदत!

पाकिस्ताननी गुप्तचर संस्था आयएसआय, भारताविरुद्ध हल्ला करण्यासाठी दहशतवाद्यांना चिनी बनावटीची विशेष उपकरणे पुरवत आहे. ...

चंद्रावर आहे एक खास 'चीज'..! केवळ 50 ग्रॅममध्ये UP सारख्या बड्या राज्यालाही महिनाभर मिळेल वीज! - Marathi News | Chandrayaan-3 helium-3 available on moon just 50 grams of helium 3 can provide electricity to a big state like Uttar pradesh for a month | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :चंद्रावर आहे एक खास 'चीज'..! केवळ 50 ग्रॅममध्ये UP सारख्या बड्या राज्यालाही महिनाभर मिळेल वीज!

चंद्रावर एक अशी गोष्ट अशीही आहे, जिच्या केवळ 50 ग्रॅममध्ये उत्तर प्रदेश सारख्या देशातील सर्वात मोठ्या राज्याला संपूर्ण महिनाभर ऊर्जा मिळू शकते. एवढेच नाही, तर 30 टनात संपूर्ण देशाला वर्षभर ऊर्जा मिळू शकते. ...

चीन स्वत:ही बुडतोय पण भारतासह संपूर्ण जगाला टेन्शन देतोय; चिंताजनक रिपोर्ट जारी - Marathi News | China property slump casts shadow on global prospects: Fitch ratings | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :चीन स्वत:ही बुडतोय पण भारतासह संपूर्ण जगाला टेन्शन देतोय; चिंताजनक रिपोर्ट जारी

भारताचा चीनला दणका! सौर मॉड्युल्सची आयात घटवली, नवा पर्याय शोधला - Marathi News | India cuts imports of solar modules from China by 76 percent; Domestic production increased | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भारताचा चीनला दणका! सौर मॉड्युल्सची आयात घटवली, नवा पर्याय शोधला

आयातीवरील अवलंबित्व कमी करण्याच्या आणि देशांतर्गत उत्पादन क्षमतेच्या विकासाला प्राधान्य देण्याचा भारताचा निर्धार अधोरेखित करतो. ...

कोल्हापूरच्या वैष्णवी, कल्याणीची भारतीय रग्बी संघात वर्णी, चीनमध्ये होणाऱ्या एशियन गेम्ससाठी निवड - Marathi News | Kolhapur's Vaishnavi, Kalyani selected in Indian rugby team for Asian Games to be held in China | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कोल्हापूरच्या वैष्णवी, कल्याणीची भारतीय रग्बी संघात वर्णी, चीनमध्ये होणाऱ्या एशियन गेम्ससाठी निवड

या निवडीची घोषणा बुधवारी रात्री बोरनिओ (मलेशिया) येथे झालेल्या सराव शिबीरादरम्यान करण्यात आली. ...

जिनपिंगनी त्या भल्यामोठ्या बॅगेत काय पाठवलेले? G20 वेळी ताज हॉटेलमध्ये १२ तास तणाव होता - Marathi News | What did Xi Jinping send in that big bag spy? There was 12 hours of tension in the Taj hotel during the G20 | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :जिनपिंगनी त्या भल्यामोठ्या बॅगेत काय पाठवलेले? G20 वेळी ताज हॉटेलमध्ये १२ तास तणाव होता

चीनबाबत एक खळबळजनक खुलासा; हॉटेल कर्मचाऱ्याने बॅगमध्ये काय होते ते पाहिले म्हणून.... ...