भारताप्रमाणे चीन चा इतिहास सुद्धा पाच हजार वर्ष जुना आहे. चिन ने सुद्धा सर्व प्रकारचे चढउतार पाहिले आहेत. पण तरीसुद्धा 1949 नंतर या देशाने प्रगतीला सुरुवात केली आणि अजूनही करतच आहे. याचा परिणाम असा झाला की आज अमेरिकेच्या नंतर जगातील सर्वात मोठी दुसरी अर्थव्यवस्था ही चीनची मानली जाते. Read More
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांची तब्बल सहा वर्षांनी भेट झाली. त्यांची ही भेट दक्षिण कोरियामध्ये झाली आहे. ...
Donald Trump, Xi Jinping meet: दक्षिण कोरियातील बुसान येथे ६ वर्षांनंतर ट्रम्प आणि जिनपिंग यांची भेट. ट्रम्प म्हणाले, 'जिनपिंग अत्यंत कठोर वार्ताकार'. व्यापार करारावर लक्ष केंद्रित. संपूर्ण बातमी वाचा. ...
भारतीय परराष्ट्र मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, ही चर्चा सकारात्मक वातावरणात पार पडली. तसेच, दोन्ही देशांनी सीमावर्ती भागांत शांतता आणि स्थिरता राखण्यावर जोर दिला... ...
Data News: केंद्र सरकारच्या हजारो कर्मचाऱ्यांचा डेटा चीनकडे गेला आहे. तसेच सीसीटीव्हीमध्ये चिनी चिप असल्याने भारतामधील गल्लीबोळाची माहिती चीनकडे आहे, असा सनसनाटी दावा एचसीएलचे सहसंस्थापक अजय चौधरी यांनी केला आहे. ...
अरुणाचल प्रदेश सीमेपासून ४० किमी अंतरावर असलेल्या लुंझे येथे चीनने एक मोठे हवाई तळ बांधले आहे. यामध्ये ३६ नवीन एअरक्राफ्ट शेल्टर असणार आहेत. या बांधकामामुळे सीमेवर चीनची लष्करी क्षमता वाढणार आहे. दरम्यान, भारत यावर बारकाईने लक्ष ठेवून आहे. ...
India China Three decades journey: आर्थिकदृष्ट्या सध्या चीन भारतापेक्षा खूप पुढे आहे. पण तीन दशकांपूर्वी परिस्थिती अशी नव्हती. त्यावेळी भारत आणि चीन एकाच ठिकाणी होते. मात्र, नंतर चीननं अशी काही गती पकडली की तो भारतापेक्षा खूप पुढे निघून गेलाय. ...