भारताप्रमाणे चीन चा इतिहास सुद्धा पाच हजार वर्ष जुना आहे. चिन ने सुद्धा सर्व प्रकारचे चढउतार पाहिले आहेत. पण तरीसुद्धा 1949 नंतर या देशाने प्रगतीला सुरुवात केली आणि अजूनही करतच आहे. याचा परिणाम असा झाला की आज अमेरिकेच्या नंतर जगातील सर्वात मोठी दुसरी अर्थव्यवस्था ही चीनची मानली जाते. Read More
भारत आणि पाकिस्तानमधील तणावाच्या पार्श्वभूमीवर, चीन आणि पाकिस्तानच्या वाढत्या मैत्रीने आता एका नव्या आणि धोकादायक वळणावर आल्याचा खळबळजनक दावा भारताचे माजी परराष्ट्र सचिव हर्षवर्धन श्रृंगला यांनी केला आहे. ...
चीनची बजेट एअरलाइन, स्प्रिंग एअरलाइन्सने एअर होस्टेस उमेदवारांसाठी, विशेषतः २५ ते ४० वयोगटातील विवाहित महिला आणि मातांसाठी भरती मोहीम जाहीर केली आहे. या निर्णयाचे कौतुक होत असले तरी, कंपनीने वापरलेल्या (एअर आंटी) या पदवीमुळे वाद निर्माण झाला आहे. ...
अमेरिकन चॅनल सीबीएसला दिलेल्या मुलाखतीत ट्रम्प यांनी म्हटले की, रशिया आणि चीन यांसारख्या देशांनी भूमिगत अणुचाचण्या केल्या आहेत, ज्याबद्दल लोकांना अजिबात माहिती नाही. ...