लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
चीन

चीन, मराठी बातम्या

China, Latest Marathi News

भारताप्रमाणे चीन चा इतिहास सुद्धा पाच हजार वर्ष जुना आहे. चिन ने सुद्धा सर्व प्रकारचे चढउतार पाहिले आहेत. पण तरीसुद्धा 1949 नंतर या देशाने प्रगतीला सुरुवात केली आणि अजूनही करतच आहे. याचा परिणाम असा झाला की आज अमेरिकेच्या नंतर जगातील सर्वात मोठी दुसरी अर्थव्यवस्था ही चीनची मानली जाते.
Read More
बापरे, चीनवरून द्राक्षेही येऊ लागली; किंमत एवढी की आपल्याकडची इतकी द्राक्षे येतील... - Marathi News | Oh my God, grapes have also started coming from China; the price is so high that we will get as many grapes as we have... | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :बापरे, चीनवरून द्राक्षेही येऊ लागली; किंमत एवढी की आपल्याकडची इतकी द्राक्षे येतील...

नवी मुंबईच्या एपीएमसी बाजारात सध्या विविध देशातील द्राक्ष दाखल व्हायला सुरुवात झाली आहे. सध्या चीन मधून द्राक्ष एपीएमसी मार्केटमध्ये दाखल होत आहेत. ...

भूकंपामुळे तिबेटमध्ये हाहाकार, ५३ जणांचा मृत्यू, अनेकजण जखमी - Marathi News | Tibet Earthquake: Earthquake wreaks havoc in Tibet, 53 dead, many injured | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :भूकंपामुळे तिबेटमध्ये हाहाकार, ५३ जणांचा मृत्यू, अनेकजण जखमी

Tibet Earthquake: आज सकाळी झालेल्या शक्तिशाली भूकंपामुळे तिबेटमध्ये मोठ्या प्रमाणावर जीवित आणि वित्तहानी झाली आहे. सुमारे ६.८ तीव्रतेच्या या भूकंपामुळे तिबेटमध्ये आतापर्यंत ५३ जणांचा मृत्यू झाला आहे. ...

प्रेयसीच्या कारमधून पडून प्रियकराचा मृत्यू, पत्नीनं मागितली ७० लाख रूपये नुकसान भरपाई! - Marathi News | Drunk man dies in freak fall from girlfriends car wife demands 70 lakh as compensation | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :प्रेयसीच्या कारमधून पडून प्रियकराचा मृत्यू, पत्नीनं मागितली ७० लाख रूपये नुकसान भरपाई!

पत्नीला दगा देऊन एका व्यक्तीचं बाहेर अफेअर सुरू होतं. पण एक अशी घटना घडली की, त्याचा भांडाफोड झाला. ...

नेपाळमध्ये भूकंपाचे तीव्र झटके, दिल्लीपासून बंगालपर्यंत उत्तर भारतही हादरला   - Marathi News | Strong earthquake tremors in Nepal, tremors felt in North India from Delhi to Bengal | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :नेपाळमध्ये भूकंपाचे तीव्र झटके, दिल्लीपासून बंगालपर्यंत उत्तर भारतही हादरला  

Earthquake in Nepal & North India: नेपाळसह उत्तर भारतातील अनेक राज्ये आणि तिबेटमध्ये आज सकाळी भूकंपाचे तीव्र झटके जाणवले. नेपाळमध्ये या भूकंपाची तीव्रता रिक्टर स्केलवर ७.१ एवढी मोजण्यात आली. ...

चीनच्या इतिहासात पहिल्यांदाच झालं असं... जापानच्याही मागे गेला ड्रॅगन, नववर्षात मंदी येणार? - Marathi News | China HMPV economy news This is the first time in Chinese history that this has happened... The dragon has surpassed Japan will there be a recession in the New Year | Latest business News at Lokmat.com

व्यापार :चीनच्या इतिहासात पहिल्यांदाच झालं असं... जापानच्याही मागे गेला ड्रॅगन, नववर्षात मंदी येणार?

China News : वर्ष बदललं असलं तरी चीनमधील परिस्थिती बदललेली नाही. त्याच्या अर्थव्यवस्थेबाबत दररोज धक्कादायक बातम्या येत असतात. देश अद्याप कोरोनाच्या प्रभावातून बाहेर आलेला नाही आणि एका नव्या विषाणूनं हाहाकार माजवला आहे. ...

HMPV Virus: भारतात HMPV चा तिसरा रुग्ण, अहमदाबादमध्ये दोन महिन्यांच्या मुलाला संसर्ग - Marathi News | HMPV cases in India: After Bengaluru, Gujarat reports its first case; third nationwide | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :HMPV Virus: भारतात HMPV चा तिसरा रुग्ण, अहमदाबादमध्ये दोन महिन्यांच्या मुलाला संसर्ग

HMPV cases in India : सध्या या मुलावर अहमदाबाद येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.  ...

HMPVमुळे भारतात पुन्हा महामारी? लहान मुलांना किती धोका? डॉ. रवी गोडसे म्हणाले, २०२७पर्यंत... - Marathi News | dr ravi godse first reaction over hmpv virus is the causes another epidemic in india and how much risk to young children | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :HMPVमुळे भारतात पुन्हा महामारी? लहान मुलांना किती धोका? डॉ. रवी गोडसे म्हणाले, २०२७पर्यंत...

HMPV Virus News: चीनमधील HMPV व्हायरस मलेशिया, हाँगकाँग देशात परसत असून, भारतातही याचा पहिला रुग्ण आढळून आला आहे. ...

HMPV Virus : चिंताजनक! श्वास घेण्यास त्रास... 'ही' आहेत HMPV व्हायरसची लक्षणं; 'या' लोकांना मोठा धोका - Marathi News | china virus hmpv symptoms danger and precautions | Latest health News at Lokmat.com

आरोग्य :चिंताजनक! श्वास घेण्यास त्रास... 'ही' आहेत HMPV व्हायरसची लक्षणं; 'या' लोकांना मोठा धोका

HMPV Virus : वेगाने पसरणाऱ्या HMPV व्हायरसमुळे लोकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. ...