चीन, मराठी बातम्या FOLLOW China, Latest Marathi News भारताप्रमाणे चीन चा इतिहास सुद्धा पाच हजार वर्ष जुना आहे. चिन ने सुद्धा सर्व प्रकारचे चढउतार पाहिले आहेत. पण तरीसुद्धा 1949 नंतर या देशाने प्रगतीला सुरुवात केली आणि अजूनही करतच आहे. याचा परिणाम असा झाला की आज अमेरिकेच्या नंतर जगातील सर्वात मोठी दुसरी अर्थव्यवस्था ही चीनची मानली जाते. Read More
चांग'ई-6 ने आणलेल्या नमून्यांमध्ये थोरियम, यूरेनियम आणि पोटॅशियमसारखे सूक्ष्म घटक आढळून आले आहेत... ...
TikTok Acquisition : कधीकाळी भारतीय तरुणांच्या मनावर अधिराज्य गाजवणारे टिकटॉक पुन्हा भारतात सुरू होण्याच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. ...
१९५० च्या दशकापर्यंत लष्करीकरण आणि अणुचाचणीच्या शक्यतेमुळे अनेक देशांनी अंटार्क्टिका ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला. ...
डीआरआयने नेपाळ बॉर्डरवर ८० लाख रुपये किंमतीचे मानवी केस तस्करी पकडली आहे. ...
चीनमध्ये HMPV व्हायरसमुळे आधीच चिंता वाढलेली असताना आता एका नवीन व्हायरसच्या नवीन स्ट्रेनमुळे खळबळ उडाली आहे. ...
चीनच्या सर्वात मोठ्या बंदरातील अधिकाऱ्यांनी मोठ्या रशियन तेल टँकर वाहून नेणाऱ्या आठ जहाजांच्या ताफ्याला त्यांच्या बंदरात येण्यापासून रोखले आहे. ...
चिनी अभियंत्याचा तंत्रज्ञानातील करिश्मा; ३० हजार टनाचे बस टर्मिनल ९४५ फूट सरकविले; गिनीज बूक ऑफ वर्ल्ड रेकाॅर्ड्समध्ये नाेंद ...
व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ...