लोकांनी अभिमानाने सांगावे की, "मी स्वदेशी खरेदी करतो." : मोदी
जीएसटी बचत महोत्सव उद्यापासून सुरू होत आहे. केंद्र सरकार आणि राज्यांच्या प्रयत्नांमुळे हे शक्य झाले आहे. प्रत्येक राज्याच्या चिंता दूर झाल्या आहेत. : मोदी
९९ टक्के वस्तूंवर आता ५% जीएसटी. मध्यमवर्गाचे जीवन बदलले आहे. गरिबांना आता दुहेरी फायदा मिळत आहे. देशभरात एकसमान करप्रणाली असेल. कमी जीएसटी दरामुळे स्वप्ने पूर्ण करणे सोपे होईल. : मोदी
हा सणांचा काळ सर्वांसाठी गोडवा घेऊन येईल: पंतप्रधान मोदी
भारताप्रमाणे चीन चा इतिहास सुद्धा पाच हजार वर्ष जुना आहे. चिन ने सुद्धा सर्व प्रकारचे चढउतार पाहिले आहेत. पण तरीसुद्धा 1949 नंतर या देशाने प्रगतीला सुरुवात केली आणि अजूनही करतच आहे. याचा परिणाम असा झाला की आज अमेरिकेच्या नंतर जगातील सर्वात मोठी दुसरी अर्थव्यवस्था ही चीनची मानली जाते. Read More
China on Terrorism: ग्लोबल काउंटर टेररिज्म फोरमच्या 11 व्या बैठकीत चीनचे परराष्ट्र मंत्री वांग यी यांनी जगाला दहशतवादावरील दुहेरी मानसिकता सोडण्याचा सल्ला दिला आहे. ...
चीन दक्षिण चीन समुद्रात तैवान आणि इतर शेजारी देशांना खेटण्याचा प्रयत्न करत आहे. चीनच्या याच दादागिरीला लगाम घालण्यासाठी अमेरिकन नौदल सातत्याने आपले एयरक्राफ्ट कॅरिअर आणि आण्विक पाणबुड्या या भागात पाठवत आहे. (US submarine) US nuclear attack submarine ...