लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
चीन

चीन, मराठी बातम्या

China, Latest Marathi News

भारताप्रमाणे चीन चा इतिहास सुद्धा पाच हजार वर्ष जुना आहे. चिन ने सुद्धा सर्व प्रकारचे चढउतार पाहिले आहेत. पण तरीसुद्धा 1949 नंतर या देशाने प्रगतीला सुरुवात केली आणि अजूनही करतच आहे. याचा परिणाम असा झाला की आज अमेरिकेच्या नंतर जगातील सर्वात मोठी दुसरी अर्थव्यवस्था ही चीनची मानली जाते.
Read More
'चीनने भारतीय भूमीचा ताबा मिळवल्याचे सत्यही मान्य करा';राहुल गांधींचा नरेंद्र मोदींवर निशाणा - Marathi News | 'Accept the fact that China has taken over Indian territory'; Rahul Gandhi criticizes Narendra Modi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'चीनने भारतीय भूमीचा ताबा मिळवल्याचे सत्यही मान्य करा';राहुल गांधींचा नरेंद्र मोदींवर निशाणा

राहुल गांधी यांनी अनेकदा चीनच्या मुद्द्यावरुन सरकारवर टीका केली आहे. ...

चीनमध्ये प्राण्यांतील १८ नव्या विषाणूंपासून माणसालाही धोका; आणखी साथी पसरण्याची शक्यता, संशोधनाचा दावा - Marathi News | 18 new animal toxins threaten humans in China; The possibility of further outbreaks, research claims | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :चीनमध्ये प्राण्यांतील १८ नव्या विषाणूंपासून माणसालाही धोका; आणखी साथी पसरण्याची शक्यता, संशोधनाचा दावा

हा शोध अमेरिका, चीन, बेल्जियम, ऑस्ट्रेलिया या देशातील संशोधकांनी लावला आहे. प्राण्यांमध्ये असणारे हे नवे विषाणू माणसांमध्येही संक्रमित होऊन त्यामुळे नव्या आजाराची साथ केवळ चीनमध्येच नव्हे तर साऱ्या जगभर पसरू शकते. ...

Xi Jinping Book: भारतात कम्युनिस्ट विचारधारेचा प्रसार करण्याचा चीनचा इरादा? हिंदीत प्रकाशित झालं जिनपिंग यांचं पुस्तक - Marathi News | Xi jinping book is published in hindi china wants to spread communist ideology in india | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :भारतात कम्युनिस्ट विचारधारेचा प्रसार करण्याचा चीनचा इरादा? हिंदीत प्रकाशित झालं जिनपिंग यांचं पुस्तक

Xi Jinping Book in Hindi: चीनचे राष्ट्रपती क्षी जिनपिंग यांच्या पुस्तकाची आता हिंदी आवृत्ती देखील प्रकाशित करण्यात आली आहे. ...

इंटरपोल माजी प्रमुखाच्या पत्नीचा चीनवर निशाणा - Marathi News | Former Interpol chief's wife targets China | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :इंटरपोल माजी प्रमुखाच्या पत्नीचा चीनवर निशाणा

होंगवेई २०१८ मध्ये बेपत्ता झाले होते. त्यानंतर त्यांच्यावर खटला चालविण्यात आला व त्यांना कारावासाची शिक्षा सुनावण्यात आली. ...

चीनने अरुणाचल प्रदेशमध्ये बांधले नवीन गाव, सॅटेलाइट इमेजमधून झाला मोठा खुलासा - Marathi News | A new village built by China in Arunachal Pradesh, a big revelation from a satellite image | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :चीनने अरुणाचल प्रदेशमध्ये बांधले नवीन गाव, सॅटेलाइट इमेजमधून झाला मोठा खुलासा

चीनचे हे दुसरे एन्क्लेव्ह भारताच्या हद्दीत सहा किलोमीटर आत आहे ...

पृथ्वीवर २५ कोटी वर्षांपूर्वी आला होता प्रलय, ९० टक्के जीव भस्मसात; यामागचं कारण कळालं... - Marathi News | Great Dying Mass Extinction That Wiped Out Species Was Driven By Volcanic Eruption China Study Finds | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :पृथ्वीवर २५ कोटी वर्षांपूर्वी आला होता प्रलय, ९० टक्के जीव भस्मसात; यामागचं कारण कळालं...

पृथ्वीवर आजपासून तब्बल २५ कोटी वर्षांपूर्वी महाप्रलय आला होता आणि यात जवळपास ९० टक्के जीव भस्मसात झाले होते. ...

Relationship: पबमध्ये मोठ्या जोशात गर्लफ्रेंडला प्रपोज करायला गेला, तेवढ्यात लाईट गेली अन्... - Marathi News | youth proposed wrong girl because light gone when he propose to his girlfriend Video Viral in China | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :पबमध्ये मोठ्या जोशात गर्लफ्रेंडला प्रपोज करायला गेला, तेवढ्यात लाईट गेली अन्...

14 नोव्हेंबरच्या रात्री चीनच्या जिआंगसू प्रांताच्या लियानयुंगंग शहरातील एका विद्यार्थ्याचा हा व्हिडीओ व्हायरल होऊ लागला आहे. ...

सुपर पॉवर अमेरिकेलाही मागे टाकलं; जगात सर्वात टॉपचं स्थान चीननं पटकावलं - Marathi News | China has surpassed the United States to become the world's richest country | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :सुपर पॉवर अमेरिकेलाही मागे टाकलं; जगात सर्वात टॉपचं स्थान चीननं पटकावलं

मागील २० वर्षांचा आकडा पाहिला तर अमेरिकेची संपत्ती दुप्पट झाली आहे. अमेरिकेत मालमत्तेचे दर जास्त न वाढल्याने ही संपत्ती चीनच्या तुलनेत कमी आहे ...