लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
चीन

चीन, मराठी बातम्या

China, Latest Marathi News

भारताप्रमाणे चीन चा इतिहास सुद्धा पाच हजार वर्ष जुना आहे. चिन ने सुद्धा सर्व प्रकारचे चढउतार पाहिले आहेत. पण तरीसुद्धा 1949 नंतर या देशाने प्रगतीला सुरुवात केली आणि अजूनही करतच आहे. याचा परिणाम असा झाला की आज अमेरिकेच्या नंतर जगातील सर्वात मोठी दुसरी अर्थव्यवस्था ही चीनची मानली जाते.
Read More
४ वर्षांचा असताना झाला होता किडनॅप, ३३ वर्षांनी आईला भेटला; कशी झाली भेट वाचून व्हाल अवाक् - Marathi News | Man reunited with his mother 33 years later drawing made from memory of his home village | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :४ वर्षांचा असताना झाला होता किडनॅप, ३३ वर्षांनी आईला भेटला; कशी झाली भेट वाचून व्हाल अवाक्

China : १९८९ मध्ये हेनान प्रांतात ४ वर्षीय ली जिंगवेईला एका व्यक्तीने चाइल्ड ट्रॅफिकिंगसाठी किडनॅप केलं होतं. या व्यक्तीने १९०० किलोमीटर दूर जाऊन गुआंगडोंग प्रांतात जिंगवेईला एका दाम्पत्याला विकलं होतं.  ...

भयंकर! प्रेयसीसाठी पिता झाला हैवान; 2 मुलांना इमारतीच्या 15 व्या मजल्यावरुन खाली फेकलं अन्... - Marathi News | Crime News Chinese couple sentenced death father killed two toddlers | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :भयंकर! प्रेयसीसाठी पिता झाला हैवान; 2 मुलांना इमारतीच्या 15 व्या मजल्यावरुन खाली फेकलं अन्...

Crime News : पोटच्या मुलांची इमारतीच्या 15 व्या मजल्यावरुन फेकून हत्या केल्याप्रकरणी बाप आणि त्याच्या प्रेयसीला न्यायालयाने फाशीची शिक्षा सुनावली आहे. ...

चीनकडून अंगावर ‘टॅटू’ असणाऱ्या फुटबॉलपटूंवर बंदी - Marathi News | China bans footballers with tattoos | Latest football News at Lokmat.com

फुटबॉल :चीनकडून अंगावर ‘टॅटू’ असणाऱ्या फुटबॉलपटूंवर बंदी

China : चीनच्या या अजब निर्णयामुळे अनेक जण बुचकळ्यात पडले आहेत. मात्र संघात स्थान हवे असेल तर चीन सरकारच्या या फतव्याचे पालन करणे खेळाडूंना अपरिहार्य असणार आहे. ...

China Brain Control Weapons: चीन डोक्याचा ताप वाढवणार! शत्रूच्या सैन्याला मारणार नाही, पण...; अमेरिकेचा खळबळजनक दावा - Marathi News | China Brain Control Weapons: China Will not kill enemy troops, but ...; America's sensational claim | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :चीन डोक्याचा ताप वाढवणार! शत्रूच्या सैन्याला मारणार नाही, पण...; अमेरिकेचा दावा

China Brain Control Weapons: अमेरिकेने चीनच्या अकादमी ऑफ मिलिट्री मेडिकल सायन्सेज (China's Academy of Military Medical Sciences) सह ११ संशोधन केंद्रांवर प्रतिबंध लावले आहेत. ...

चीनच्या कुरापती सुरुच; अरुणाचलमधील १५ ठिकाणांची नावं बदलली, भारताकडूनही प्रत्युत्तर   - Marathi News | Invented Names India On China Renaming 15 Places In Arunchal Pradesh india responds | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :चीनच्या कुरापती सुरुच; अरुणाचलमधील १५ ठिकाणांची नावं बदलली, भारताकडूनही प्रत्युत्तर  

China Arunachal Pradesh : चीननं अरुणाचल प्रदेशातील १५ ठिकाणांसाठी चिनी अक्षरं, तिबेटी आणि रोमन वर्णमालेच्या नावांची घोषणा केली. ...

CoronaVirus : ड्रॅगनचं टेन्शन वाढलं! चीनमध्ये कोरोनाचा हाहाकार; कडक लॉकडाउनमुळे अन्न-पाण्यासाठी तडफडतायत लोक - Marathi News | CoronaVirus China imposed lockdowns another city amid surge corona cases food shortage | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :ड्रॅगनचं टेन्शन वाढलं! चीनमध्ये कोरोनाचा हाहाकार; कडक लॉकडाउनमुळे अन्न-पाण्यासाठी तडफडतायत लोक

पुढील वर्षी फेब्रुवारीमध्ये बीजिंगमध्ये हिवाळी ऑलिम्पिक (Winter Olympic) होणार आहे, त्यामुळे चीनला कोरोना महामारीशी संबंधित परिस्थितीवर लवकरात लवकर नियंत्रण मिळवायचे आहे. ...

चिनी ड्रॅगनच्या ‘व्यापारी’ विळख्यात भारताची कोंडी - Marathi News | India's dilemma over Chinese dragon's 'merchant' | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :चिनी ड्रॅगनच्या ‘व्यापारी’ विळख्यात भारताची कोंडी

२०२१ मध्ये नोव्हेंबरपर्यंत भारताची चीनला निर्यात दोन लाख कोटी रुपयांची,  पण चीनकडून आयात मात्र तब्बल सहा लाख ६० हजार कोटी रुपयांची! ...

Omicron In China: ओमायक्रॉनच्या ऐन संकटात चीनमध्ये कोरोनाचा विस्फोट, ४ महिन्यांनंतर एका दिवसात सर्वाधिक रुग्णांची नोंद - Marathi News | amid omicron fear china reports biggest daily surge in corona cases in 4 months | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :ओमायक्रॉनच्या ऐन संकटात चीनमध्ये कोरोनाचा विस्फोट, ४ महिन्यांनंतर एका दिवसात सर्वाधिक रुग्णांची नोंद

China reports biggest daily surge in Corona cases in 4 months: ओमायक्रॉनच्या वाढत्या संकटात चीनमध्ये शनिवारी कोरोना रुग्णांच्या संख्येत मोठी वाढ झाल्याचं पाहायला मिळत आहे. ...