लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
चीन

चीन, मराठी बातम्या

China, Latest Marathi News

भारताप्रमाणे चीन चा इतिहास सुद्धा पाच हजार वर्ष जुना आहे. चिन ने सुद्धा सर्व प्रकारचे चढउतार पाहिले आहेत. पण तरीसुद्धा 1949 नंतर या देशाने प्रगतीला सुरुवात केली आणि अजूनही करतच आहे. याचा परिणाम असा झाला की आज अमेरिकेच्या नंतर जगातील सर्वात मोठी दुसरी अर्थव्यवस्था ही चीनची मानली जाते.
Read More
नेपाळमध्ये चीनविरोधात संतापाचा उद्रेक, लोक रस्त्यावर उतरले; चिनी राजदूताचे फोटो जाळले - Marathi News | Voices against China continue to rise in Nepal; anti-China protests a daily affair | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :नेपाळमध्ये चीनविरोधात संतापाचा उद्रेक, लोक रस्त्यावर उतरले; चिनी राजदूताचे फोटो जाळले

anti-china protests in Nepal : देशभरात चीनविरोधात निदर्शने आयोजित करताना लोक रस्त्यावर उतरत आहेत. यापूर्वीही अशी आंदोलने झाली आहेत. ...

इंटरनेटचा स्पीड होता कमी! संतप्त व्यक्तीने असे कृत्य केले, ज्यामुळे 4,000 घरांतील इंटरनेट झाले ठप्प! - Marathi News | chinese man who set internet cables on fire for slow speed jailed | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :इंटरनेटचा स्पीड होता कमी! संतप्त व्यक्तीने असे कृत्य केले, ज्यामुळे 4,000 घरांतील इंटरनेट झाले ठप्प!

China : आता या व्यक्तीला सात वर्षांच्या कारावासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. ...

China Lockdown Story: लग्नासाठी मुलगा शोधत होती, एकाच्या घरी जेवायला गेलेली तरुणी, तेवढ्यात लॉकडाऊन लागला अन् मग... - Marathi News | young woman went to dinner at someone's house, Stuck for 1 week after Lockdown china | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :लग्नासाठी मुलगा शोधत होती, एकाच्या घरी जेवायला गेली, लॉकडाऊन लागला अन् मग...

China Lockdown Story: कुटुंबीय तिच्यासाठी सुयोग्य नवरा पाहत आहेत. यासाठी त्यांनी १० स्थळे शोधून ठेवली होती. हा तरुण त्यांच्यापैकीच एक होता. ...

CoronaVirus : Omicronची दहशत! 'या' देशात लागला 'क्रूर लॉकडाउन'! प्रेग्नेंट महिला-मुलही मेटल बॉक्समध्ये कैद - Marathi News | Coronavirus Omicron Variant worlds strictest lockdown in China | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :Omicronची दहशत! 'या' देशात लागला 'क्रूर लॉकडाउन'! प्रेग्नेंट महिला-मुलही मेटल बॉक्समध्ये कैद

या क्वारंटाईन कॅम्पसमधून बाहेर पडलेल्या अनेकांनी त्यांचे वाईट अनुभव शेअर केले आहेत. या मेटल बॉक्समध्ये त्यांच्याकडे फारच कमी अन्न असायचे. त्यांना घर सोडून क्वारंटाईन सेंटरमध्ये राहण्यास भाग पाडले गेले. येथे बसेस भरून लोक आणले गेले आहेत, असेही त्यांनी ...

चिनी स्मार्टफोन कंपन्या भारतीय तपास यंत्रणांच्या रडारवर; स्पर्धा आयोगाकडून चौकशी? - Marathi News | Chinese smartphone companies on the radar of Indian intelligence agencies | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :चिनी स्मार्टफोन कंपन्या भारतीय तपास यंत्रणांच्या रडारवर; स्पर्धा आयोगाकडून चौकशी?

इन्कम टॅक्स आणि महसूल गुप्तचर संचालनालय (डीआरआय) यांनी गेल्या काही दिवसांत स्मार्टफोननिर्मात्या चिनी कंपन्यांच्या कार्यालयांवर छापे टाकले. ...

सॅलरी नाही, कारची चावी ड्रॉव्हरमध्ये आहे..; तालिबानला कंटाळलेल्या चीनमधील अफगाण राजदूताचा राजीनामा - Marathi News | No salary, car key is in drawer ..; Fed up with Taliban, Afghan ambassador to China resigns | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :सॅलरी नाही, कारची चावी ड्रॉव्हरमध्ये आहे..; तालिबानला कंटाळलेल्या चीनमधील अफगाण राजदूताचा राजीनामा

तालिबानने परदेशातील अफगाण राजदूतांना पैसे पाठवणे बंद केले आहे. ...

CoronaVirus Live Updates : भय इथले संपत नाही! चीनमध्ये 1 कोटी 40 लाख लोकसंख्येची होणार कोरोना चाचणी; 'हे' आहे कारण - Marathi News | CoronaVirus Live Updates beijing winter olympics rise of covid 19 omicron cases in china tianjin | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :भय इथले संपत नाही! चीनमध्ये 1 कोटी 40 लाख लोकसंख्येची होणार कोरोना चाचणी; 'हे' आहे कारण

CoronaVirus Marathi News and Live Updates: पुन्हा एकदा चीनमध्ये कोरोनाचं संकट आलं आहे. याच दरम्यान आता चीनने एक मोठा निर्णय घेतला आहे. ...

चंद्राच्या पृष्ठभागावर चीनच्या लँडरला मिळाले पाण्याच्या अस्तित्वाचे पुरावे; माती-दगडांचे केले परीक्षण - Marathi News | Chinese lander finds evidence of water on lunar surface | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :चंद्राच्या पृष्ठभागावर चीनच्या लँडरला मिळाले पाण्याच्या अस्तित्वाचे पुरावे

खगोलशास्त्रातील महत्त्वाचे संशोधन, माती-दगडांचे केले परीक्षण ...