लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
चीन

चीन, मराठी बातम्या

China, Latest Marathi News

भारताप्रमाणे चीन चा इतिहास सुद्धा पाच हजार वर्ष जुना आहे. चिन ने सुद्धा सर्व प्रकारचे चढउतार पाहिले आहेत. पण तरीसुद्धा 1949 नंतर या देशाने प्रगतीला सुरुवात केली आणि अजूनही करतच आहे. याचा परिणाम असा झाला की आज अमेरिकेच्या नंतर जगातील सर्वात मोठी दुसरी अर्थव्यवस्था ही चीनची मानली जाते.
Read More
अरुणाचलमधून बेपत्ता झालेला तरुण चिनी लष्कराला सापडला - Marathi News | A young Chinese man has been found missing from Arunachal Pradesh | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :अरुणाचलमधून बेपत्ता झालेला तरुण चिनी लष्कराला सापडला

भारतात परत आणण्याची प्रक्रिया सुरू ...

Arunachal Pradesh: अरुणाचलमधून बेपत्ता झालेला मुलगा अखेर सापडला, चीनी सैन्याने भारतीय लष्कराला दिली माहिती - Marathi News | Arunachal Pradesh | Boy missing | Miram Taron News| Chinese army found 17 year old Miram Taron who went missing from arunachal pradesh | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :अरुणाचलमधून बेपत्ता झालेला मुलगा सापडला, चीनी सैन्याने दिली माहिती

Arunachal Pradesh: चीनच्या सीमेत हा मुलगा चीनी सैन्याला सापडला आहे. आता त्याला परत भारतात आणण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे.' ...

Coronavirus: चीनमध्ये लाजिरवाणा प्रकार; ऑलिम्पिक खेळाडूंच्या प्रायव्हेट पार्टमधून घेतले कोरोना चाचणीचे नमुने, कारण... - Marathi News | Coronavirus: China take samples from player private part for corona test before winter olympic | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :ऑलिम्पिक खेळाडूंच्या प्रायव्हेट पार्टमधून घेतले कोरोना चाचणीचे नमुने, कारण...

बीजिंगमध्ये होणाऱ्या विंटर ऑलिम्पिकच्या आधी कोरोना टेस्ट करण्यासाठी खेळाडूंच्या प्रायव्हेट पार्टमधून सॅम्पल घेण्यात आले. ...

Redmi चा नवा स्मार्टफोन धुमाकूळ घालणार! लॉन्च होण्याआधीच लीक झाला लूक, डिझाइन अन् फिचर्स, पाहा... - Marathi News | redmi note 11 launching globally design price specifications leaked before official announcement | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :Redmi चा नवा स्मार्टफोन धुमाकूळ घालणार! लॉन्च होण्याआधीच लीक झाला लूक, डिझाइन अन् फिचर्स, पाहा...

Xiaomi कंपनी येत्या २६ जानेवारी रोजी Redmi Note 11 सीरीज फोन जागतिक बाजारपेठेत लॉन्च करण्याच्या तयारीत आहे. खुद्द कंपनीकडूनही याला दुजोरा देण्यात आला आहे. ...

'मोदींना पर्वा नाही!' भारतीय मुलाच्या अपहरणावरुन राहुल गांधींची पंतप्रधानांवर टीका - Marathi News | 'Modi doesn't care!' Rahul Gandhi criticizes PM over alleged kidnapping of indian teenager by Chinese peoples liberation army | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'मोदींना पर्वा नाही!' भारतीय मुलाच्या अपहरणावरुन राहुल गांधींची पंतप्रधानांवर टीका

अरुणाचल प्रदेशचे खासदार तापीर गाओ यांनी बुधवारी एका 17 वर्षीय तरुणाचे भारतीय हद्दीतून अपहरण केल्याचा दावा केल्यानंतर हे प्रकरण समोर आले. ...

Corona Pandemic: मुलीला शिकवण्यासाठी बापानं कर्ज घेतलं; कोरोना महामारीत ‘तिने’ हजारो भारतीयांना वाचवलं - Marathi News | Corona Pandemic: Success Story of Woman Pilot Laxmi Joshi Who Flew To China As Part Of Vande Bharat Mission | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मुलीला शिकवण्यासाठी बापानं कर्ज घेतलं; महामारीत ‘तिने’ हजारो भारतीयांना वाचवलं

मुलीने पायलटचं शिक्षण पूर्ण करावं यासाठी वडिलांनी कर्ज घेतले. वडिलांनी घेतलेल्या कर्जाची जाणीव ठेवत लक्ष्मीनंही २ वर्ष सातत्याने मेहनत घेतली ...

CoronaVirus Live Updates : बापरे! '4600 नाही तर 17 लाख लोकांनी गमावला जीव'; चीनने लपवला कोरोना मृतांचा खरा आकडा - Marathi News | CoronaVirus Live Updates china corona virus death toll could actually be 17000 percent higher than admitted in covid | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :बापरे! '4600 नाही तर 17 लाख लोकांनी गमावला जीव'; चीनने लपवला कोरोना मृतांचा खरा आकडा

CoronaVirus Marathi News and Live Updates: चीनने मृतांची खरी आकडेवारी लपवून ठेवली असून मृतांच्या संख्येपेक्षा 17 हजार टक्के जास्त लोकांचा मृत्यू झाला असल्याचं म्हटलं आहे. ...

पाकिस्तान अन् श्रीलंका, भारताचे शेजारी दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर - Marathi News | editorial on indias neighboring countries sri lanka and pakistan verge on bankruptcy | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :पाकिस्तान अन् श्रीलंका, भारताचे शेजारी दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर

दोन्ही शेजारी देश दिवाळखोरीच्या उंबरठ्यापर्यंत पोहोचण्यात एक समान धागा आहे आणि तो म्हणजे भारताचा तिसरा शेजारी चीन! ...