भारताप्रमाणे चीन चा इतिहास सुद्धा पाच हजार वर्ष जुना आहे. चिन ने सुद्धा सर्व प्रकारचे चढउतार पाहिले आहेत. पण तरीसुद्धा 1949 नंतर या देशाने प्रगतीला सुरुवात केली आणि अजूनही करतच आहे. याचा परिणाम असा झाला की आज अमेरिकेच्या नंतर जगातील सर्वात मोठी दुसरी अर्थव्यवस्था ही चीनची मानली जाते. Read More
China giving rewards to people for producing children : चीनने जोडप्याला तीन अपत्ये होण्याकरिता प्रोत्साहित करण्यासाठी अनेक उपाय जाहीर करण्यात आले आहेत. ...
United State Vs China: अमेरिका आणि चीनमधील रणनीतिक आणि व्यावसायिक स्पर्धा दिवसेंदिवस वाढत चालली आहे. दरम्यान, आता हे दोन्ही देश समुद्रात बुडालेल्या एका विमानाला शोधून काढण्यासाठी दोन्ही देशांमध्ये चढाओढ लागली आहे. ...
New Coronavirus NeoCov : कोरोनाच्या भीतीने संपूर्ण जग आधीच घाबरले आहे. कोरोनाचा ओमायक्रॉन आणि डेल्टा व्हेरिएंटने धूमाकूळ घातला आहे. अशा स्थितीत 'निओकोव्ह' चिंता वाढवू शकतो. ...
US China Tariff War: चीनने WTO कडे 2.4 अब्ज डॉलरच्या अमेरिकी मालावर टॅरिफ लावण्याची परवानगी मागितली होती. WTO ने चीनच्या ही मागणी मान्य केली नाही, परंतू 645 दशलक्ष ड़ॉलरच्या अमेरिकी मालावर टॅरिफ लावण्याची परवानगी दिली आहे. ...
American Fighter Jet Crash: दक्षिण चीन समुद्रात चीनसोबतच्या तणावामुळे अमेरिकेने आपली दोन विमानवाहू युद्धनौका तैनात केलेल्या आहेत. चीन आपल्या संपूर्ण भूभागावर दावा करत आहे. ...