लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
चीन

चीन, मराठी बातम्या

China, Latest Marathi News

भारताप्रमाणे चीन चा इतिहास सुद्धा पाच हजार वर्ष जुना आहे. चिन ने सुद्धा सर्व प्रकारचे चढउतार पाहिले आहेत. पण तरीसुद्धा 1949 नंतर या देशाने प्रगतीला सुरुवात केली आणि अजूनही करतच आहे. याचा परिणाम असा झाला की आज अमेरिकेच्या नंतर जगातील सर्वात मोठी दुसरी अर्थव्यवस्था ही चीनची मानली जाते.
Read More
उंदीर, बैल, ससा, माकड, साप की डुक्कर? तुमची चायनीज राशी काय आहे? तुमच्या जन्मवर्षानुसार रास ओळखण्याचा तक्ता - Marathi News | Rats, oxen, rabbits, monkeys, snakes or pigs? What is your Chinese zodiac sign? Table of identification according to your birth year | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :उंदीर, बैल, ससा, माकड, साप की डुक्कर? तुमची चायनीज रास काय आहे?

Chinese zodiac sign : दरवर्षी जानेवारीचा शेवट आणि फेब्रुवारीच्या सुरुवातीदरम्यान चिनी नववर्ष धूमधडाक्यात साजरं केलं जातं. सध्या जगभरात चिनी औषधाबरोबरच आपापल्या नावाची चिनी रास शोधण्याचीही उत्सुकता मूळ धरते आहे. ...

'गलवान'मध्ये ४२ चिनी सैनिक ठार; भारतीय जवानांसोबतचे भांडण पडले महागात  - Marathi News | 42 Chinese soldiers killed in Galwan The quarrel with the Indian soldiers became costly | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'गलवान'मध्ये ४२ चिनी सैनिक ठार; भारतीय जवानांसोबतचे भांडण पडले महागात 

ऑस्ट्रेलियन वृत्तपत्राचा दावा ...

Winter Olympics: भारताचा ऑलिम्पिकच्या उद्घाटन आणि समारोप समारंभावर बहिष्कार, अमेरिकेकडून मिळाले समर्थन - Marathi News | Winter Olympics: India's boycott on opening and closing ceremonies of beijing Winter Olympics, America gave support | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भारताचा ऑलिम्पिकच्या उद्घाटन आणि समारोप समारंभावर बहिष्कार, अमेरिकेकडून मिळाले समर्थन

Winter Olympics: चीनने 2020 मध्ये लडाखच्या गलवान खोऱ्यात भारतीय सैन्याविरुद्ध लढलेल्या एका सैनिकाला मानाची मशाल पकडण्याचा बहुमान दिला. भारताने चीनच्या या निर्णयाचा विरोध केला आहे. ...

Rahul Gandhi: 'जुमला फॉर इंडिया, जॉब्स फॉर चाइना', राहुल गांधींचा केंद्र सरकारवर हल्लाबोल - Marathi News | Rahul Gandhi: 'Jumla for India, Jobs for China', Rahul Gandhi attacks central government | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'जुमला फॉर इंडिया, जॉब्स फॉर चाइना', राहुल गांधींचा केंद्र सरकारवर हल्लाबोल

Rahul Gandhi: भारताचा अर्थसंकल्प सादर झाल्यापासून काँग्रेस नेते राहुल गांधी भाजप सरकारवर टीका करत आहेत. ...

भारताचा चीनला मोठा दणका! गलवान खोऱ्यातील कुरापतींनंतर घेतला महत्त्वाचा निर्णय - Marathi News | Big Blow to China as Indian Diplomat To Skip Beijing Winter Olympics In Row Over Galwan Soldier | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :भारताचा चीनला मोठा दणका! गलवान खोऱ्यातील कुरापतींनंतर घेतला महत्त्वाचा निर्णय

चिनी आक्रमणाशी लढताना २०२० मध्ये गलवान खोऱ्यात भारताचे २० जवान शहीद झाले होते. ...

साधारण डोकेदुखी समजुन करत होता दुर्लक्ष, २० वर्षानंतर झाला धक्कादायक खुलासा - Marathi News | weird incident bullet stuck in man head for 20 years but he did not know | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :साधारण डोकेदुखी समजुन करत होता दुर्लक्ष, २० वर्षानंतर झाला धक्कादायक खुलासा

आता डोकेदुखीचं एक असं कारण समोर आलंय ज्यामुळे तुमचं डोकं फिरायची वेळ येईल. हे कारण वाचून तुम्हाला धक्का बसेल पण विश्वास बसणार नाही. ...

गलवानमध्ये ४ नव्हे, ३८ चिनी सैनिकांचा मृत्यू; भारतीय जवानांसोबतचा पंगा महागात पडला - Marathi News | Massive Embarrassment For China Galwan Valley Truth Out 38 Soldiers Lost Their Life Instead of 4 | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :गलवानमध्ये ४ नव्हे, ३८ चिनी सैनिकांचा मृत्यू; भारतीय जवानांसोबतचा पंगा महागात पडला

चीनचा खोटारडेपणा पुन्हा उघड; चीन सरकारच्या दाव्यांची पुराव्यांसहीत चिरफाड ...

तिसरे मूल जन्माला घातले तर कंपनीच देणार ११.५ लाख बोनस आणि वर्षभर सुट्टी! - Marathi News | If the third child is born, the company will give 11.5 lakh bonus and leave for the whole year! | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :तिसरे मूल जन्माला घातले तर कंपनीच देणार ११.५ लाख बोनस आणि वर्षभर सुट्टी!

Baby bonus : सरकारी योजनांबरोबरच चीनमध्ये खासगी कंपन्याही देतात मूल जन्माला घालण्यासाठी प्रोत्साहन ...