लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
चीन

चीन, मराठी बातम्या

China, Latest Marathi News

भारताप्रमाणे चीन चा इतिहास सुद्धा पाच हजार वर्ष जुना आहे. चिन ने सुद्धा सर्व प्रकारचे चढउतार पाहिले आहेत. पण तरीसुद्धा 1949 नंतर या देशाने प्रगतीला सुरुवात केली आणि अजूनही करतच आहे. याचा परिणाम असा झाला की आज अमेरिकेच्या नंतर जगातील सर्वात मोठी दुसरी अर्थव्यवस्था ही चीनची मानली जाते.
Read More
"चीनप्रश्नी रशिया तुमच्या मदतीला धावून येईल अशी अपेक्षाच ठेवू नका, कारण...", अमेरिकेनं भारताला स्पष्टच सांगितलं! - Marathi News | Dont expect Russia to help you if China US dy NSA Daleep Singhs blunt message to India | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"चीनप्रश्नी रशिया मदतीला धावून येईल अशी अपेक्षाच ठेवू नका", अमेरिकेनं भारताला स्पष्टच सांगितलं!

अमेरिकेचे उप राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार दलीप सिंग यांनी रशियावरील निर्बंधांचं उल्लंघन करणाऱ्या देशांना स्पष्ट इशाराच दिला आहे. तसंच भारत दौऱ्यात त्यांनी एक मोलाचा सल्ला भारताला देऊ केला आहे.  ...

CoronaVirus News : लॉकडाऊनचा फटका! चीनमध्ये कंपनीने ऑफिसमध्ये 20,000 कर्मचाऱ्यांच्या राहण्याची केली सोय कारण... - Marathi News | china covid lockdown shanghai bars all from leaving homes bed set up in the office for 20 thousand staff | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :लॉकडाऊनचा फटका! चीनमध्ये कंपनीने ऑफिसमध्ये 20,000 कर्मचाऱ्यांच्या राहण्याची केली सोय कारण...

CoronaVirus News : कोरोनाच्या या नव्या लाटेचा फटका अर्थव्यवस्थेला बसण्याची भीती व्यक्त केली जात आहे. त्यामुळेच अर्थव्यस्थेचा गाडा सुरळीत सुरू ठेवण्यास हातभार लावण्यासाठी अनेक ठिकाणी कंपन्यांमध्येच कर्मचारी राहत असल्याचं चित्र दिसत आहे.  ...

Coronavirus: चीनमध्ये कोरोनामुळे भयंकर स्थिती, दोन वर्षांनंतर सर्व ३१ प्रांतात फैलाव, ५ शहरात पूर्ण लॉकडाऊन  - Marathi News | Coronavirus: Coronavirus worsens in China, spreads to all 31 provinces after two years, complete lockdown in 5 cities | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :चीनमध्ये कोरोनामुळे भयंकर स्थिती, दोन वर्षांनंतर सर्व ३१ प्रांतात फैलाव, ५ शहरात पूर्ण लॉकडाऊन 

Coronavirus In China: कोरोनामुळे चीनमध्ये भयंकर परिस्थिती ओढवली आहे. गेल्या दोव वर्षांनंतर पहिल्यांदाच चीनमधील सर्व ३१ प्रांतांमध्ये कोरोनाचा फैलाव झाला आहे. तसेच कोरोनाला रोखण्यासाठी चीनने अमलात आणलेली झीरो कोविड पॉलिसीही कुचकामी ठरताना दिसत आहे. ...

Sri Lanka India News: भारतानं श्रीलंकेत चीनचा केला 'गेम ओव्हर' अन् म्यानमारमध्येही अमेरिकेचा डाव उधळला! - Marathi News | China Out How India Going To Build Power Projects Myanmar America News | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भारतानं श्रीलंकेत चीनचा केला 'गेम ओव्हर' अन् म्यानमारमध्येही अमेरिकेचा डाव उधळला!

हिंदी महासागरात आपले वर्चस्व वाढवण्याच्या प्रयत्नात असलेल्या चीनला भारतानं मोठा धक्का दिला आहे. श्रीलंकेला कर्जाच्या सापळ्यात अडकवण्याचा डाव उघडकीस आल्यानंतर भारतानं चीनवर सामरिक आघाडी प्राप्त केली आहे. ...

भारतीय सैन्यात मोठ्या प्रमाणात चिनी घुसखोरीचा धोका?; सुरक्षा यंत्रणेत खळबळ - Marathi News | The threat of massive Chinese infiltration into the Indian Army ?; Sensation in the security system | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भारतीय सैन्यात मोठ्या प्रमाणात चिनी घुसखोरीचा धोका?; सुरक्षा यंत्रणेत खळबळ

आता चिनी कंपन्यांचे प्रतिनिधी नेपाळमधील गावोगावी पोहोचत आहेत आणि खाते उघडल्यावर २००० नेपाळी रुपये देऊन आमिष दाखवण्याचाही प्रयत्न करत आहेत. ...

एकाचवेळी ६ पुरूषांना डेट करत होती महिला, एकाला आला संशय आणि मग झाला भांडाफोड - Marathi News | China : Women Dating Six Men at the Same Time People Shocked | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :एकाचवेळी ६ पुरूषांना डेट करत होती महिला, एकाला आला संशय आणि मग झाला भांडाफोड

China : महिला एकाचवेळी सहा पुरूषांना प्रेमाच्या जाळ्यात अडकवून त्यांच्याकडून फायदा करून घेत होती. जेव्हा लोकांना तिचा हा कारनामा समजला तेव्हा लोक तिचं टाइम मॅनेजमेंट पाहून अवाक् झाले. ...

Coronavirus : चीनमध्ये कोरोनाचा संसर्ग वाढला; शांघायमध्ये लॉकडाऊनचा दुसरा दिवस, आणखी कडक निर्बंध - Marathi News | china shanghai tightens covid-19 lockdown on second day of curbs  | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :चीनमध्ये कोरोनाचा संसर्ग वाढला; शांघायमध्ये आणखी कडक निर्बंध

Coronavirus : शांघायमध्ये दररोज आढळणाऱ्या कोरोना बाधितांची संख्या 4,400 च्या वर गेली आहे. ...

CoronaVirus : अजूनही मास्क काढायची चूक करू नका; अडीच कोटी लोकसंख्या असलेल्या 'या' शहरात लागला लॉकडाऊन - Marathi News | Corona Virus Updates Corona virus in china lockdown in Shanghai | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :अजूनही मास्क काढायची चूक करू नका; अडीच कोटी लोकसंख्या असलेल्या 'या' शहरात लागला लॉकडाऊन

2.6 कोटी लोकसंख्या असलेल्या या शहरातील प्रत्येक व्यक्तीची कोरोना चाचणी केली जाणार... ...