लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
चीन

चीन, मराठी बातम्या

China, Latest Marathi News

भारताप्रमाणे चीन चा इतिहास सुद्धा पाच हजार वर्ष जुना आहे. चिन ने सुद्धा सर्व प्रकारचे चढउतार पाहिले आहेत. पण तरीसुद्धा 1949 नंतर या देशाने प्रगतीला सुरुवात केली आणि अजूनही करतच आहे. याचा परिणाम असा झाला की आज अमेरिकेच्या नंतर जगातील सर्वात मोठी दुसरी अर्थव्यवस्था ही चीनची मानली जाते.
Read More
COVID-19: कोरोनाबाबत सरकारचा मोठा निर्णय; आता विदेशातून परतल्यावर होणार कोविड चाचणी - Marathi News | Deputy Chief Minister of uttar pradesh Brijesh Pathak said that due to the increasing number of Corona patients, people returning from abroad will now be tested for Covid   | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :कोरोनाबाबत सरकारचा मोठा निर्णय; आता विदेशातून परतल्यावर होणार कोविड चाचणी

COVID-19 Cases In UP: चीनमध्ये पुन्हा एकदा कोरोनाची रूग्णसंख्या वाढण्यास सुरूवात झाली आहे, या पार्श्वभूमीवर भारतात दक्षता घेतली जात आहे. ...

चीन पस्त... भारत मस्त...! Corona नंतर ड्रॅगनसाठी आणखी एक वाईट बातमी, उभं राहणार मोठं संकट - Marathi News | Another bad news for china after Corona vieus world bank slashes china growth | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :चीन पस्त... भारत मस्त...! Corona नंतर ड्रॅगनसाठी आणखी एक वाईट बातमी, उभं राहणार मोठं संकट

जागतिक बँकेने ड्रॅगनच्या विकास दरासंदर्भातील अंदाजात मोठी कपात केली आहे. ...

Corona Virus : भयावह! कोरोनाग्रस्त वडिलांना घेऊन लेकीची धावपळ; 'कोणी मेलं तरच मिळेल बेड' असं मिळतंय उत्तर - Marathi News | Corona Virus hospitals are full in china due to rising corona case | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :भयावह! कोरोनाग्रस्त वडिलांना घेऊन लेकीची धावपळ; 'कोणी मेलं तरच मिळेल बेड' असं मिळतंय उत्तर

China Corona Virus : चीनमधील एका तरुणीचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. ...

Video: धक्कादायक! रुग्णांना जागा मिळेना, डॉक्टर बेशुद्ध पडताहेत; चीनमध्ये कोरोनाचा असा प्रकोप - Marathi News | Video: Shocking videos! Patients can't find beds, doctor faints; outbreak of Corona in China | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :Video: धक्कादायक! रुग्णांना जागा मिळेना, डॉक्टर बेशुद्ध पडताहेत; चीनमध्ये कोरोनाचा असा प्रकोप

कोरोना महामारीची सुरुवात ज्या देशात झाली, त्या चीनमध्ये या महामारीने पुन्हा थैमान घातला आहे. ...

पाच देशांमध्ये कोरोनाचे रुग्ण वाढले, देशात सरकार सतर्क, राज्यांना दिल्या 'या' सूचना - Marathi News | india corona genome testing china america case | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पाच देशांमध्ये कोरोनाचे रुग्ण वाढले, देशात सरकार सतर्क, राज्यांना दिल्या 'या' सूचना

गेल्या एक वर्षापासून जगभरात कोरोनाचे रुग्ण कमी झाले होते, पण आता पुन्हा एकदा कोरोनाने डोके वर काढले आहे. ...

चीनमध्ये पुन्हा कोरोनाचा थैमान; रुग्णांना जागा मिळेना, स्मशानभूमीत 24 तास अंत्यसंस्कार सुरू - Marathi News | China coronavirus outbreak News and Update | Beijing COVID cases | hospitals situation | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :चीनमध्ये पुन्हा कोरोनाचा थैमान; रुग्णांना जागा मिळेना, स्मशानभूमीत 24 तास अंत्यसंस्कार सुरू

येत्या काही दिवसात 10 लाख लोकांचा मृत्यू होण्याची शक्यता तज्ञांनी वर्तवली आहे. ...

भयावह! चीनमध्ये पुन्हा कोरोनाचा उद्रेक; तिसऱ्या लाटेचे संकेत, स्मशानभूमीबाहेर रांगा - Marathi News | Corona outbreak again in China; Cue the third wave, line up outside the graveyard | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :चीनमध्ये पुन्हा भयावह स्थिती, तिसऱ्या लाटेचे संकेत; स्मशानभूमीबाहेर रांगा 

बीजिंगमधील सर्वात मोठ्या स्मशानभूमी बाबोशनची अवस्था भयावह आहे. येथे पार्किंगसाठीही जागा शिल्लक नाही ...

तवांग संघर्षानंतर 'या' सर्वेक्षणाने चीनला दिला धक्का! 58 टक्के भारतीयांनी टाकला बहिष्कार - Marathi News | After the Tawang conflict, this survey shocked China 58 percent Indians boycotted | Latest business News at Lokmat.com

व्यापार :तवांग संघर्षानंतर 'या' सर्वेक्षणाने चीनला दिला धक्का! 58 टक्के भारतीयांनी टाकला बहिष्कार

अरुणाचल प्रदेशातील तवांग चकमकीनंतर चीनला मोठा झटका बसला आहे. ...