लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
चीन

चीन, मराठी बातम्या

China, Latest Marathi News

भारताप्रमाणे चीन चा इतिहास सुद्धा पाच हजार वर्ष जुना आहे. चिन ने सुद्धा सर्व प्रकारचे चढउतार पाहिले आहेत. पण तरीसुद्धा 1949 नंतर या देशाने प्रगतीला सुरुवात केली आणि अजूनही करतच आहे. याचा परिणाम असा झाला की आज अमेरिकेच्या नंतर जगातील सर्वात मोठी दुसरी अर्थव्यवस्था ही चीनची मानली जाते.
Read More
पाकला नव्हे, चीनला धोका मानतो भारत; पाकिस्तानला अस्तित्वाचीच खरी भीती असल्याचेही अहवालात नमूद - Marathi News | India considers China not Pakistan as its threat US intelligence assessment report on global threat | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :पाकला नव्हे, चीनला धोका मानतो भारत; पाकिस्तानला अस्तित्वाचीच खरी भीती असल्याचेही अहवालात नमूद

पाकिस्तानला अंतर्गत बंडाळीमुळे आता आपल्या अस्तित्वाचीच खरी भीती असल्याचेही अहवालात नमूद ...

भारताला चीनपासून सर्वात मोठा धोका, चहुबाजूंनी घेरण्यासाठी विणतोय जाळं, अमेरिकेच्या गोपनीय अहवालातून गौप्यस्फोट  - Marathi News | The biggest threat to India is from China, it is weaving a net to surround it from all sides, a secret report from the US reveals | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भारताला चीनपासून मोठा धोका, चहुबाजूंनी घेरण्याची ड्रॅगनची चाल, गोपनीय अहवालातून गौप्यस्फोट 

India-China News: भारत आणि पाकिस्तान यांच्यातील संबंध ताणलेले असतानाच अमेरिकन गुप्तचर विभागाच्या एका गोपनीय अहवालामुळे खळबळ उडाली आहे.  या अहवालामधून चीनचं विस्तारवादी धोरण आणि भारतासमोर असलेलं सामरिक आव्हान याबाबत चिंता व्यक्त करण्यात आली आहे. ...

टॅनिंगपासून नको म्हणत महिलेची 'ही' सवय पडली महागात, झोपेत कुशीवर वळली अन् मोडलं हाड... - Marathi News | Woman over protection from sunlight to prevent tanning led to bone fracture | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :टॅनिंगपासून नको म्हणत महिलेची 'ही' सवय पडली महागात, झोपेत कुशीवर वळली अन् मोडलं हाड...

Bone fracture : उन्हाच्या नुकसानकारक यूव्ही किरणांमुळे त्वचेचं नुकसान होतं, यात काहीच दुमत नाही. पण याचा अर्थ असा नाही की, त्वचेच्या काळजीच्या नादात तुम्ही उन्हच घेऊ नये. ...

बांगलादेशचा यू-टर्न! भारतासोबतचा १८० कोटींचा संरक्षण करार रद्द केला; चीनसोबतची जवळीक वाढवली - Marathi News | Bangladesh's U-turn Cancels Rs 180 crore defense deal with India Increases proximity with China | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :बांगलादेशचा यू-टर्न! भारतासोबतचा १८० कोटींचा संरक्षण करार रद्द केला; चीनसोबतची जवळीक वाढवली

बांगलादेशने गार्डन रीच शिपबिल्डर्ससोबतचा २१ मिलियन डॉलर्सचा संरक्षण करार रद्द केला आहे. ...

ऑपरेशन सिंदूरमुळे पाकिस्तानपेक्षा अधिक बिथरला चीन; भारताविरोधात टाकले ४ नवे डाव - Marathi News | India-Pakistan Tensions: China more upset than Pakistan due to Operation Sindoor; 4 new policy against India | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :ऑपरेशन सिंदूरमुळे पाकिस्तानपेक्षा अधिक बिथरला चीन; भारताविरोधात टाकले ४ नवे डाव

पाकिस्तानला मजबूत करण्यासाठी चीनने भारताविरोधात ४ नवे डाव टाकले आहेत.  ...

CPEC चा विस्तार अफगाणिस्तानपर्यंत होणार, पाकिस्तानच्या सहकार्याने चीनची नवी खेळी - Marathi News | CPEC will be expanded to Afghanistan, China's new move with the cooperation of Pakistan | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :CPEC चा विस्तार अफगाणिस्तानपर्यंत होणार, पाकिस्तानच्या सहकार्याने चीनची नवी खेळी

मागील काही दिवसापासून अफगाणिस्तान आणि पाकिस्तानमधील संबंध बिघडले आहेत. आता हे संबंध सुधारण्यासाठी चीनने मोठी खेळी केली आहे. ...

'आम्हाला चिनी क्षेपणास्त्र PL-15E चे अवशेष हवेत'; जपान अन् फ्रान्ससह अनेक देशांची मागणी - Marathi News | We want the remains of the Chinese missile PL-15E Many countries including Japan and France demand | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'आम्हाला चिनी क्षेपणास्त्र PL-15E चे अवशेष हवेत'; जपान अन् फ्रान्ससह अनेक देशांची मागणी

पंजाबमधील होशियारपूर जिल्ह्यातील कमाही देवी येथील डोंगराळ भागातील वेहफता गावात चिनी क्षेपणास्त्र पीएल-१५ चे अवशेष सापडले. ...

अफगाणिस्तानातील रशियाच्या एन्ट्रीनं चीन दहशतीत; तालिबान-पाकिस्तानात करतोय मैत्रीचा प्रयत्न? - Marathi News | China is terrified by Russia's entry into Afghanistan; Is it trying to forge friendship between the Taliban and Pakistan? | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :अफगाणिस्तानातील रशियाच्या एन्ट्रीनं चीन दहशतीत; तालिबान-पाकिस्तानात करतोय मैत्रीचा प्रयत्न?

चीन पाकिस्तान आणि अफगाणिस्तान यांच्यात दुरावा कमी करू इच्छितो. याआधी काबुलमध्येही तिन्ही देशाचे प्रतिनिधी भेटले होते ...