लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
चीन

चीन, मराठी बातम्या

China, Latest Marathi News

भारताप्रमाणे चीन चा इतिहास सुद्धा पाच हजार वर्ष जुना आहे. चिन ने सुद्धा सर्व प्रकारचे चढउतार पाहिले आहेत. पण तरीसुद्धा 1949 नंतर या देशाने प्रगतीला सुरुवात केली आणि अजूनही करतच आहे. याचा परिणाम असा झाला की आज अमेरिकेच्या नंतर जगातील सर्वात मोठी दुसरी अर्थव्यवस्था ही चीनची मानली जाते.
Read More
संकटकाळी शत्रुत्व विसरुन भारत चीनच्या मदतीसाठी धावला, कोरोनात औषधांची कमतरता; पहिली खेप रवाना! - Marathi News | india ready to export fever drugs to china amid covid surge says pharmexcil chairperson | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :संकटकाळी शत्रुत्व विसरुन भारत चीनच्या मदतीसाठी धावला, कोरोनात औषधांची कमतरता; पहिली खेप रवाना!

चीनमध्ये कोरोनाचा उद्रेक झाला असून परिस्थिती नियंत्रणाबाहेर आहे. यामुळे जगभरात चिंतेचं वातावरण निर्माण झालं आहे. डिसेंबर महिन्याच्या सुरुवातीला चीन सरकारनं कोरोना निर्बंधांमध्ये शिथिलता आणल्यानं विषाणूचा प्रसार मोठ्या प्रमाणात वाढला आहे. ...

महिलांना इम्प्रेस करण्यासाठी 4 वर्ष आर्मी ऑफिसर बनून फिरला, असा झाला भांडाफोड - Marathi News | Man posed as army officer to impress women got arrested | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :महिलांना इम्प्रेस करण्यासाठी 4 वर्ष आर्मी ऑफिसर बनून फिरला, असा झाला भांडाफोड

China : तो महिलांना कर्नल असल्याचं सांगत होता. पण जास्त काळ तो हे लपवून ठेवू शकला नाही. त्याचा भांडाफोड झाला आणि त्याला तुरूंगात जावं लागलं.  ...

"नवीन व्हेरिएंटला घाबरू नका पण खबरदारी म्हणून काळजी घ्या", आरोग्य तज्ज्ञांचा सल्ला - Marathi News | "Don't fear the new variant but be careful as a precaution," advises health experts | Latest pune News at Lokmat.com

पुणे :"नवीन व्हेरिएंटला घाबरू नका पण खबरदारी म्हणून काळजी घ्या", आरोग्य तज्ज्ञांचा सल्ला

नव्या व्हेरिएंटमुळे रुग्णसंख्या वेगाने वाढत असल्याने भारतातही रुग्णवाढीबाबत आणखी एका लाटेबाबत तर्कवितर्क लावले जातायेत ...

CoronaVirus In India: चीनसह जगभरात कोरोनाचा पुन्हा विस्फोट, भारतातही एन्ट्री; डॉ. रवी गोडसे यांनीही स्पष्टच सांगितलं! - Marathi News | CoronaVirus In India: Doctor Ravi Godse has expressed the opinion that there will be no outbreak of Corona like China in India. | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :चीनसह जगभरात कोरोनाचा पुन्हा विस्फोट, भारतातही एन्ट्री; रवी गोडसे यांनीही स्पष्टच सांगितलं!

CoronaVirus In India: जग पुन्हा एकदा कोरोनाच्या विळख्यात सापडलं आहे. चीनमध्ये कोरोनाचा विस्फोट झाला आहे. ...

चीनमध्ये कोरोनाचा थैमान, भारतात लॉकडाउन लागणार? IMA च्या डॉक्टरांनी दिला इशारा... - Marathi News | Corona outbreak in China, lockdown in India? IMA doctor warned | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :चीनमध्ये कोरोनाचा थैमान, भारतात लॉकडाउन लागणार? IMA च्या डॉक्टरांनी दिला इशारा...

इंडियन मेडिकल असोसिएशनचे डॉ. अनिल गोयल यांचे म्हणणे आहे की, भारतात 95% टक्के लोकांचे लसीकरण झाले आहे. ...

अरेरे! चीनची गायिका जेन झांग जाणूनबुजून झाली कोरोना पॉझिटिव्ह; कारण ऐकून हैराण व्हाल - Marathi News | Chinese singer jane zhang infects herself with corona virus know why brutally trolled | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :अरेरे! चीनची गायिका जेन झांग जाणूनबुजून झाली कोरोना पॉझिटिव्ह; कारण ऐकून हैराण व्हाल

चिनी गायिका जेन झांग हिने जाणूनबुजून स्वतःला कोरोना पॉझिटिव्ह केल्याची घटना समोर आली आहे. ...

"त्या" विमानप्रवाशांना विलगीकरणात ठेवा, आरोग्यमंत्री तानाजी सावंतांनी स्पष्टच सांगितलं - Marathi News | Keep 'those' air travelers in isolation, Health Minister Tanaji Sawant orders in fron of corona | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :"त्या" विमानप्रवाशांना विलगीकरणात ठेवा, आरोग्यमंत्री तानाजी सावंतांनी स्पष्टच सांगितलं

कोरोनाचा वाढता प्रभाव पाहता लोकांनी बचावासाठी बूस्टर डोस घ्यावा, असं तज्ज्ञांनी म्हटलं. ...

बापरे! चीनमध्ये कोरोनाचा विस्फोट अन् लोकांची लिंबू खरेदी करण्यासाठी झुंबड; 'हे' आहे कारण - Marathi News | Corona Virus China sees massive surge in sale of lemons amid covid 19 wave | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :बापरे! चीनमध्ये कोरोनाचा विस्फोट अन् लोकांची लिंबू खरेदी करण्यासाठी झुंबड; 'हे' आहे कारण

Corona Virus China : बीजिंग आणि शांघाईसह चीनमधील अनेक शहरांमध्ये लिंबू आणि इतर काही फळांची विक्री तेजीत आहे. ...