लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
चीन

चीन, मराठी बातम्या

China, Latest Marathi News

भारताप्रमाणे चीन चा इतिहास सुद्धा पाच हजार वर्ष जुना आहे. चिन ने सुद्धा सर्व प्रकारचे चढउतार पाहिले आहेत. पण तरीसुद्धा 1949 नंतर या देशाने प्रगतीला सुरुवात केली आणि अजूनही करतच आहे. याचा परिणाम असा झाला की आज अमेरिकेच्या नंतर जगातील सर्वात मोठी दुसरी अर्थव्यवस्था ही चीनची मानली जाते.
Read More
BF.7 व्हेरिअंटची धास्ती! आग्र्यात चीन दौऱ्याहून आलेला व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह, घर केलं सील - Marathi News | BF 7 variant scare Agra man tests Covid positive after China trip patients home sealed off | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :BF.7 व्हेरिअंटची धास्ती! आग्र्यात चीन दौऱ्याहून आलेला व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह, घर केलं सील

आग्रा येथे एका व्यक्तीला कोरोनाची लागण झाली असून तो नुकताच २३ डिसेंबर रोजी चीनहून परतला होता. ...

Coronavirus: कोरोनाच्या नवीन B.7 व्हेरिएंटमुळे केंद्र सरकार अलर्टवर; विमानतळावर रँडम टेस्टिंग - Marathi News | Coronavirus: Central government on alert due to new B.7 variant of Corona; Random testing at the airport | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :कोरोनाच्या नवीन B.7 व्हेरिएंटमुळे केंद्र सरकार अलर्टवर; विमानतळावर रँडम टेस्टिंग

COVID-19 India: परदेशातून येणाऱ्या प्रवाशांमध्ये कोरोनाचा नवीन व्हेरिएंट आढळल्यावर त्यांना क्वारंटाइन करण्याचीही व्यवस्था करण्यात आली आहे. ...

China Covid Cases : कोरोना रुग्णसंख्या दडवण्यासाठी चीनची घृणास्पद खेळी, आता ही मोठी माहिती देणार नाही - Marathi News | china coronavirus update China's disgusting move to hide the number of corona patients, now will not give this big information | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :कोरोना रुग्णसंख्या दडवण्यासाठी चीनची घृणास्पद खेळी, आता ही मोठी माहिती देणार नाही!

आता चीनमधील परिस्थिती नियंत्रणाबाहेर गेली आहे. यातच, चीनने कोरोना बाधितांची संख्या लपवण्याचे प्रयत्नही सुरू केले आहेत. ...

Coronavirus Outbreak! चीनमध्ये कोरोनाचा हाहाकार; २४ तासांत ३.७ कोटी नवे रुग्ण, लपवालपवीबाबत मौन - Marathi News | coronavirus outbreak in china 3 7 crore new patients in 24 hours | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :चीनमध्ये कोरोनाचा हाहाकार; २४ तासांत ३.७ कोटी नवे रुग्ण, लपवालपवीबाबत मौन

चीनमध्ये कोरोनाचा स्फोट होण्याला चीनमधील बोगस लस कारणीभूत असल्याचे समजते. ...

Corona Virus : भयावह वेग! चीनमध्ये एका दिवसात तब्बल 3 कोटी 70 लाख लोकांना कोरोनाची लागण - Marathi News | Corona Virus corona became uncontrollable 3 crore 70 lakh people got infected in one day in china | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :भयावह वेग! चीनमध्ये एका दिवसात तब्बल 3 कोटी 70 लाख लोकांना कोरोनाची लागण

China Corona Virus : चीनच्या बीजिंग, सिचुआन, अनहुई, हुबेई, शांघाई आणि हुनानमध्ये स्थिती अधिकच बिकट होत चालली आहे.  ...

Corona Virus : कोरोनाचा विस्फोट! चीनमध्ये रुग्णालयात वेटिंग, मृतदेहांचा ढीग; स्मशानात रांगा, परिस्थिती भीषण - Marathi News | Corona Virus chinese covid crisis exposes beijing crumbling healthcare infrastructure | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :कोरोनाचा विस्फोट! चीनमध्ये रुग्णालयात वेटिंग, मृतदेहांचा ढीग; स्मशानात रांगा, परिस्थिती भीषण

China Corona Virus : चीनमधील अनेक रुग्णालयांत डॉक्टर कमी आणि रुग्णांची संख्या जास्त अशी समस्या पाहायला मिळत आहे. ...

New Covid Wave : रुग्णालयात मृत्यूचं तांडव, फरशीवर विखुरलेले मृतदेह; खतरनाक आहे चीनमधील कोरोनाची नवी लाट, पाहा VIDEO - Marathi News | New Covid Wave in china Death in hospital, bodies scattered on the floor watch video china coronavirus outbreak | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :रुग्णालयात मृत्यूचं तांडव, फरशीवर विखुरलेले मृतदेह; खतरनाक आहे चीनमधील कोरोनाची नवी लाट, पाहा VIDEO

सोशल मीडियावर एक धक्कादायक व्हिडिओ व्हायरल होत आहे. या व्हिडिओवरून चीनमधील सध्याची स्थिती किती गंभीर आहे, हे लक्षात येऊ शकते. ...

अग्रलेख : ‘कोरोना’ संपलेला नाही! - Marathi News | editorial on coronavirus effect increase in china after lifting lockdown xi jinping | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :अग्रलेख : ‘कोरोना’ संपलेला नाही!

चीन पुन्हा चर्चेत आहे. तिथे कोरोनाचा उद्रेक झाल्याच्या बातम्या बाहेर येत आहेत. तिथल्या ‘लॉकडाऊन’च्या विरोधात संतप्त मोर्चे निघाल्यानंतरच चीनमध्ये एवढे कडक ‘लॉकडाऊन’ असल्याचे जगाला समजले होते. ...