लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
चीन

चीन, मराठी बातम्या

China, Latest Marathi News

भारताप्रमाणे चीन चा इतिहास सुद्धा पाच हजार वर्ष जुना आहे. चिन ने सुद्धा सर्व प्रकारचे चढउतार पाहिले आहेत. पण तरीसुद्धा 1949 नंतर या देशाने प्रगतीला सुरुवात केली आणि अजूनही करतच आहे. याचा परिणाम असा झाला की आज अमेरिकेच्या नंतर जगातील सर्वात मोठी दुसरी अर्थव्यवस्था ही चीनची मानली जाते.
Read More
Corona Virus : हाहाकार! आता ना टेस्टिंग, ना क्वारंटाईन; कोरोना मृतांचा भयंकर आकडा पाहूनही चीनची मनमानी - Marathi News | china now there will be no testing no quarantine china adamant on arbitrariness even after seeing orgy of death from corona | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :हाहाकार! आता ना टेस्टिंग, ना क्वारंटाईन; कोरोना मृतांचा भयंकर आकडा पाहूनही चीनची मनमानी

Corona Virus in China : जगाला कोरोनाची बिघडत चाललेली स्थिती दाखवण्यापासून वाचवण्यासाठी चीनने दररोज कोरोनाची संख्या नोंदवणे बंद केले आहे. ...

Coronavirus in China : चीनमध्ये कोरोनाचा हाहाकार, मृतांच्या वाढत्या संख्येवर पहिल्यांदाच जिनपिंग यांनी सोडलं मौन - Marathi News | Coronavirus in China For the first time Xi Jinping left silence on the increasing number of deaths caused by Corona virus deaths in China | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :चीनमध्ये कोरोनाचा हाहाकार, मृतांच्या वाढत्या संख्येवर पहिल्यांदाच जिनपिंग यांनी सोडलं मौन

Coronavirus in China : गेल्या काही दिवसांपासून चीनमध्ये कोरोनाबाधितांची संख्या वाढत आहे. चीनकडून झिरो कोविड पॉलिसी हटवल्यानंतर कोरोना बाधितांच्या संख्येत कमालीची वाढ झाली आहे. ...

धगधगत्या स्मशानांमुळे चीनची झाली पोलखोल; मात्र दोन आठवड्यांपासून कोरोना मृत्यूची नोंदच नाही - Marathi News | china became a mess due to burning cemeteries but there is no record of corona death for two weeks | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :धगधगत्या स्मशानांमुळे चीनची झाली पोलखोल; मात्र दोन आठवड्यांपासून कोरोना मृत्यूची नोंदच नाही

कोरोनामुळे मृत्युमुखी पडणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. परंतु चीन खरी संख्या दडपण्याचा आटोकाट प्रयत्न करीत आहे. ...

कोरोनापासून बचावासाठी चिनी जोडपे जाऊन बसले फुग्यात, बघा हा भन्नाट जुगाड - व्हिडिओ व्हायरल, करणार का कॉपी? - Marathi News | A Chinese couple went and sat in a balloon to protect themselves from Corona, look at this amazing trick - the video is viral, why will you copy it? | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :कोरोनापासून बचावासाठी चिनी जोडपे जाऊन बसले फुग्यात, बघा हा भन्नाट जुगाड - व्हिडिओ व्हायरल, करणार का कॉपी?

Social Viral Video कोरोना पुन्हा डोकं वर काढत आहे. अशातच चीनमध्ये एका जोडप्याचा देसी जुगाड पाहून नेटकरी थक्क झालेत.. ...

China Corona Updates: 90 दिवसात 90 कोटी रुग्ण, डॉक्टरदेखील आजारी; चीनमध्ये योणार कोरोनाची 'त्सुनामी'? - Marathi News | China Corona Updates: 90 crore patients in 90 days, doctors also sick; Corona's 'tsunami' will hit China | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :90 दिवसात 90 कोटी रुग्ण, डॉक्टरदेखील आजारी; चीनमध्ये योणार कोरोनाची 'त्सुनामी'?

China Corona Updates: डिसेंबरच्या सुरुवातीलाच चीन सरकारने झिरो-कोविड पॉलिसी काढून टाकली होती. तेव्हापासून संसर्ग झपाट्याने वाढत आहे. ...

चीनमध्ये स्थिती भयावह; सरकार आकडेवारी देणार नाही! १५ हजार मृतदेह गोदामात - Marathi News | coronavirus situation in china is worst govt will not give statistics 15 thousand dead bodies in warehouse | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :चीनमध्ये स्थिती भयावह; सरकार आकडेवारी देणार नाही! १५ हजार मृतदेह गोदामात

चीनमध्ये कोरोनामुळे परिस्थिती दिवसेंदिवस बिकट होत चालली आहे. ...

"10 लाख मृत्यू, 10 कोटी रुग्ण..."; चीनमध्ये आणखी हाहाकार माजवणार Corona, तज्ज्ञांचा इशारा धडकी भरवणारा! - Marathi News | 10 lac deaths 10 crore patients Corona will wreak more havoc in China the warning of experts | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :"10 लाख मृत्यू, 10 कोटी रुग्ण..."; चीनमध्ये आणखी हाहाकार माजवणार Corona, तज्ज्ञांचा इशारा धडकी भरवणारा!

Corona In China : चीनमध्ये सातत्याने वाढत असलेल्या रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर, तज्ज्ञांनी धडकी भरवणारे आकडे समोर ठेवले आहेत. ...

जगभर कोरोनाचा हाहाकार; पण 'या' देशात आजपर्यंत एकही रुग्ण सापडला नाही, कारण काय..? - Marathi News | Corona News: Turkmenistan is only country where not a single case of covid19 found from 2020 | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :जगभर कोरोनाचा हाहाकार; पण 'या' देशात आजपर्यंत एकही रुग्ण सापडला नाही, कारण काय..?

या देशात महामारीच्या सुरुवातीपासून कोरोनाचा एकही रुग्ण आढळलेला नाही. जागतिक आरोग्य संघटनेनेही याला दुजोरा दिला आहे. ...