लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
चीन

चीन, मराठी बातम्या

China, Latest Marathi News

भारताप्रमाणे चीन चा इतिहास सुद्धा पाच हजार वर्ष जुना आहे. चिन ने सुद्धा सर्व प्रकारचे चढउतार पाहिले आहेत. पण तरीसुद्धा 1949 नंतर या देशाने प्रगतीला सुरुवात केली आणि अजूनही करतच आहे. याचा परिणाम असा झाला की आज अमेरिकेच्या नंतर जगातील सर्वात मोठी दुसरी अर्थव्यवस्था ही चीनची मानली जाते.
Read More
700km ची रेंज, या इलेक्ट्रिक कारसमोर टेस्लाही फेल; 8 दिवसांत भारत होणार लॉन्च - Marathi News | 700km range, Tesla also failed in front of this electric car; Byd seal sedan to debut at auto expo 2023 with 700km range | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :700km ची रेंज, या इलेक्ट्रिक कारसमोर टेस्लाही फेल; 8 दिवसांत भारत होणार लॉन्च

सिंगल चार्जवर हिची रेंज 700km पर्यंत आहे, असा दावा कंपनीने केला आहे. ...

भन्नाट! टॉयलेट सीटवर बसून बनवत होता जेवण, कारण समजल्यावर नेटकरीही गोंधळले! - Marathi News | viral news cooking food while sitting on toilet seat in shanghai china | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :भन्नाट! टॉयलेट सीटवर बसून बनवत होता जेवण, कारण समजल्यावर नेटकरीही गोंधळले!

आपण घरं खरेदी करत असाताना अनेक गोष्टींचा विचार करत असतो. यात किचन वेगळ्या ठिकाणी असावे, सुटसुटीत जागा असावी. बेडरुम वेगळी असावी, टॉयलेटही वेगळे असावे. ...

काळ्या जादूच्या माध्यमातून बॉयफ्रेंडला परत मिळवण्याचा प्रयत्न करत होती तरुणी, त्यानंतर घडलं असं काही...   - Marathi News | The girl was trying to get her boyfriend back through black magic, then something happened... | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :काळ्या जादूच्या माध्यमातून बॉयफ्रेंडला परत मिळवण्याचा प्रयत्न करत होती तरुणी, त्यानंतर...

Black Magic: एका तरुणीने तिच्या बॉयफ्रेंडला परत मिळवण्यासाठी कथितपणे काळ्या जादूची मदत घेतली. मात्र या प्रयत्नात तिला सुमारे १.५६ लाख रुपयांचा गंडा घातला गेला. ...

Corona Virus : बापरे! चीनच्या सिचुआन प्रांतात कोरोनाचं तांडव; 7 कोटी लोक झाले कोरोना पॉझिटिव्ह - Marathi News | china corona case corona sichuan province 70 million people became corona positive | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :बापरे! चीनच्या सिचुआन प्रांतात कोरोनाचं तांडव; 7 कोटी लोक झाले कोरोना पॉझिटिव्ह

China Corona Virus : सिचुआनमध्ये 64 टक्के लोकांना कोरोनाची लागण झाल्याची पुष्टी झाली आहे आणि 28 टक्के लोकांना संसर्ग झाल्याचा संशय आहे. ...

चीनने भारतीय सीमेवर  जमविले १८ हजार सैनिक, अरुणाचलमध्ये अतिरिक्त चार कॅब तैनात  - Marathi News | China deploys 18,000 troops on Indian border, deploys additional four cabs in Arunachal | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :चीनने भारतीय सीमेवर  जमविले १८ हजार सैनिक, अरुणाचलमध्ये अतिरिक्त चार कॅब तैनात 

प्रत्येक कॅबमध्ये ४५०० जवान, तोफखाना आणि यंत्रसामग्रीचा समावेश असतो, असे चीनवर लक्ष ठेवणाऱ्या निरीक्षकांनी सांगितले. ...

कोरोनामुळे आत्महत्या, चीनमध्ये भारतीय तरुणालाही मृत्यूने गाठले - Marathi News | Suicide due to Corona, Indian youth also died in China | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :कोरोनामुळे आत्महत्या, चीनमध्ये भारतीय तरुणालाही मृत्यूने गाठले

तामिळनाडूतील अब्दुल शेख हा  २२ वर्षीय तरुण चीनमध्ये वैद्यकशास्त्राचे शिक्षण घेत होता. मृत्यूचे कारण काही आजार असल्याचे सांगितले जात असले तरी तो कोरोनाचा बळी ठरला असावा, असा अंदाज आहे. ...

चंद्रावर असं केलंत तर याद राखा...; NASA च्या प्रमुखांनी चीनला दिला इशारा! 'ड्रॅगन'चे इरादेही जगाला सांगितले... - Marathi News | nasa chief says china could claim own land on moon if won in space race with us | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :चंद्रावर असं केलंत तर याद राखा...; NASA च्या प्रमुखांनी चीनला दिला इशारा! 'ड्रॅगन'चे इरादेही जगाला स

दक्षिण चीन समुद्र असो किंवा मग इतर कोणताही प्रदेश चीनची विस्तारवादी भूमिका सर्वांना ठावूक आहे. ...

२०२३ मध्ये जगातील प्रत्येक तिसऱ्या व्यक्तीला बसणार मंदीचा फटका, IMF चा इशारा - Marathi News | imf-warns-in-2023-worlds-third-person-will-be-in-recession-world-economy-china-zero-covid | Latest business News at Lokmat.com

व्यापार :२०२३ मध्ये जगातील प्रत्येक तिसऱ्या व्यक्तीला बसणार मंदीचा फटका, IMF चा इशारा

आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या (IMF) प्रमुख क्रिस्टालिना जॉर्जिव्हा यांनी जागतिक मंदीबाबत इशारा दिला आहे. ...