सातारा येथे होणाऱ्या ९९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी विश्वास पाटील यांची निवड धाराशिव - निम्न तेरणा प्रकल्पातून ७६३६ क्युसेक पाण्याचा विसर्ग, नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा Video - अग्निकल्लोळ! गुजरातच्या संघवी ऑर्गेनिक्स फॅक्ट्रीमध्ये भीषण आग, धुराचं साम्राज्य राजस्थान - निष्काळजीपणाचा कळस! सरकारी शाळेत मध्यान्ह भोजन खाल्ल्यानंतर ९० मुलं पडली आजारी आशिया चषकात दुबईच्या मैदानावर आज भारत-पाकिस्तान हायव्होल्टेज द्वंद्व लंडनमध्ये १ लाखाहून अधिक स्थलांतर विरोधी निदर्शक रस्त्यावर उतरले, अनेक पोलिसांवर हल्ला दिलदार सुपरहिरो! "रोटी का कर्ज चुकाना है"; पंजाबमधील पूरग्रस्तांसाठी सोनू सूदचा पुढाकार मध्य प्रदेश मुख्यमंत्र्यांचा 'ऑन द स्पॉट' निर्णय; महिंद्राचा रतलामचा डीलर ४२० मध्ये तुरुंगात जाणार... यामाहाची FZ किती रुपयांनी स्वस्त झाली? जुना काळ आठवला..., फसिनो, आर१५ वर किती जीएसटी कमी झाला... १० टक्के पगारवाढ, लॉयल्टी बोनस अन् समायोजन...! एनएचएम कर्मचाऱ्यांचा बेमुदत संप अखेर मागे या सुंदर प्रदेशावर हिंसाचाराची सावली पडलेली; पंतप्रधान नरेंद्र मोदी मणिपूरमध्ये, म्हणाले... Video - BCCI पहलगाम हल्ला, ऑपरेशन सिंदूर विसरलं, आपण पाकिस्तानला ही संधी का देतोय? - ऐशान्या द्विवेदी सोलापूर : सोलापुरात पुन्हा धडकी भरविणारा पाऊस सुरू; विजेच्या कडकडाटासह पावसाच्या जोरदार सरी 3BHK, 4BHK घर बांधायचेय? जीएसटी कमी झाल्याचा किती फायदा होणार? सिमेंट, सळ्या, टाईल्स कितीने स्वस्त झाल्या... एक काळ होता..., स्मार्टफोन पाण्यासारखे विकले जात होते...; शाओमीचा सेल कमालीचा घसरला सचिन तेंडुलकरच्या विमानाची इमर्जन्सी लँडिंग, केनियामध्ये जंगल भागात अडकला... "देशापेक्षा व्यापार मोठा, भारत-पाक सामन्यातून कमवायचाय पैसा"; उद्धव ठाकरेंचा भाजपावर हल्लाबोल विध्वंस! बिलासपूरमध्ये ढगफुटी; अनेक वाहनं ढिगाऱ्याखाली, शेतीचं मोठं नुकसान हार्बर मार्गावर साडेचौदा तास ‘लोकल बंद’ राहणार, ठाणे ते कल्याण मार्गावर मेगाब्लॉक प्रभादेवी रेल्वेस्थानकावरील पुलावर अखेर 'हातोडा', पाडकामास प्रचंड बंदोबस्तात सुरूवात
चीन, मराठी बातम्या FOLLOW China, Latest Marathi News भारताप्रमाणे चीन चा इतिहास सुद्धा पाच हजार वर्ष जुना आहे. चिन ने सुद्धा सर्व प्रकारचे चढउतार पाहिले आहेत. पण तरीसुद्धा 1949 नंतर या देशाने प्रगतीला सुरुवात केली आणि अजूनही करतच आहे. याचा परिणाम असा झाला की आज अमेरिकेच्या नंतर जगातील सर्वात मोठी दुसरी अर्थव्यवस्था ही चीनची मानली जाते. Read More
एक महिलेला कथितरित्या तब्बल पाच तासांची व्हर्जिनिटी टेस्ट द्यावी लागल्याचा संतापजनक प्रकार समोर आला आहे... ...
China Corona Virus : चीनच्या तिसऱ्या सर्वाधिक लोकसंख्येच्या हेनान प्रांतातील 90 टक्के लोकांना कोरोनाची लागण झाली आहे. ...
परिस्थितीत चीन मोठ्या प्रमाणावर ब्रिटिश मंत्री आणि अधिकाऱ्यांवर नजर ठेवत असल्याची भीती व्यक्त केली जात आहे. ...
चीनमध्ये कोरोना बळींची संख्या वाढत असून, लोकांचे मृतदेह ट्रकमध्ये भरून स्मशानभूमीत नेले जात आहेत. ...
सोशल मीडियावर हिंसाचाराचे व्हिडीओ जोरदार व्हायरल होत आहेत. आंदोलक औषधांचे रिकामे बॉक्स आणि स्टूल पोलिसांवर फेकत असल्याचे व्हिडिओमध्ये दिसत आहे. ...
अपघात ग्रस्त वाहनांची संख्या मोजली जात आहे, अजून प्रचंड धुके असल्याने समोरील काही दिसत नाहीय. जेवढे जखमी सापडत आहेत तेवढ्यांना हॉस्पिटलमध्ये हलविले जात आहे. ...
चीनमध्ये कोरोनाचापासून स्वतःचा बचाव करणे जवळपास अशक्य झाले आहे. वृद्ध लोकांना कोरोना व्हायरसचा सर्वाधिक धोका आहे. अशा स्थितीत हतबल झालेले चिनी नागरिक आता स्वतःहून संक्रमित होऊ लागले आहेत. ...
प्रत्येक शहरातील सुमारे ५० टक्के लोक कोरोना पॉझिटिव्ह आढळल्याचा दावा चीनचे महामारीशास्त्रज्ञ झेंग गुआंग यांनी केला आहे. ...