लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
चीन

चीन, मराठी बातम्या

China, Latest Marathi News

भारताप्रमाणे चीन चा इतिहास सुद्धा पाच हजार वर्ष जुना आहे. चिन ने सुद्धा सर्व प्रकारचे चढउतार पाहिले आहेत. पण तरीसुद्धा 1949 नंतर या देशाने प्रगतीला सुरुवात केली आणि अजूनही करतच आहे. याचा परिणाम असा झाला की आज अमेरिकेच्या नंतर जगातील सर्वात मोठी दुसरी अर्थव्यवस्था ही चीनची मानली जाते.
Read More
महिलेने बॅंकेतून लंपास केले कोट्यावधी रूपये, 25 वर्ष प्लास्टिक सर्जरी करून फिरत राहिली आणि मग... - Marathi News | Women bank clerk steals crores spent 25 years with plastic surgery in China | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :महिलेने बॅंकेतून लंपास केले कोट्यावधी रूपये, 25 वर्ष प्लास्टिक सर्जरी करून फिरत राहिली आणि मग...

Bank Clerk Steals Crores: ही घटना चीनच्या एका शहरातील आहे. चीनी मीडिया रिपोर्ट्सनुसार, महिलेचं नाव चेन येल आहे आणि ती चीनच्या एका सरकारी बॅंकेत क्लार्क म्हणून काम करत होती. ...

अस्वस्थ करणारी गटांगळी, चीन ओढताेय तुमचा पैसा! कसा? वाचा... - Marathi News | Unsettling group China pulls your money how read | Latest business News at Lokmat.com

व्यापार :अस्वस्थ करणारी गटांगळी, चीन ओढताेय तुमचा पैसा! कसा? वाचा...

गत सप्ताहामध्ये बाजारात अस्थिरता असली तरी प्रमुख निर्देशांकांनी वाढीव पातळी गाठली आहे. ...

लडाखमध्ये युद्धतयारी; जिनपिंगकडून आढावा, सैनिकांशी साधला संवाद - Marathi News | War Preparedness in Ladakh Review by Xi Jinping interaction with soldiers | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :लडाखमध्ये युद्धतयारी; जिनपिंगकडून आढावा, सैनिकांशी साधला संवाद

ताज्या घडामोडींमुळे भारत झाला आणखी सतर्क ...

धक्कादायक! 54 वर्षांच्या महिलेनं केली 114 वर्षांतील सर्वात मोठी मनी लाँड्रिंग, छाप्यात मिळालं कोट्यवधींचं घबाड! - Marathi News | A 54-year-old woman did the biggest money laundering in hong kong, crores of rupees were found in the raid | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :धक्कादायक! 54 वर्षांच्या महिलेनं केली 114 वर्षांतील सर्वात मोठी मनी लाँड्रिंग, छाप्यात मिळालं कोट्यवधींचं घबाड!

Housewife Arrest : यासंदर्भात पोलिसांचे म्हणणे आहे की, हे 114 वर्षांतील आतापर्यंतचे सर्वात मोठे मनी लॉन्ड्रिंग प्रकरण असू शकते. ...

"सध्या भारत चीनची जागा घेईल हे म्हणणं घाईचं," रघुराम राजन यांचं वक्तव्य - Marathi News | At present it is too early to say that India will replace China former rbi governor Raghuram Rajan's statement economy coronavirus effect economic forum | Latest business News at Lokmat.com

व्यापार :"सध्या भारत चीनची जागा घेईल हे म्हणणं घाईचं," रघुराम राजन यांचं वक्तव्य

कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाचा फटका सर्वच देशांना बसला आहे. तर दुसरीकडे चीनही यातून सुटलेला नाही. ...

चीनला तगडा झटका! जगातील एकूण उत्पादनापैकी अर्धे iPhone आता भारतातच बनणार, Apple ची मोठी तयारी - Marathi News | half of all iphones will be made in india by 2027 suggest reports chinese suppliers worried | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :चीनला तगडा झटका! जगातील एकूण उत्पादनापैकी अर्धे iPhone आता भारतातच बनणार, Apple ची मोठी तयारी

Made In India iPhones: चीन, भारत आणि Apple हे समीकरण येणाऱ्या काळात जागतिक बाजारपेठेत मोठा उलटफेर आणू शकतात. ...

मुंबई हल्ल्याचा मास्टरमाईंड अब्दुल रहमान मक्की आंतरराष्ट्रीय दहशतवादी - Marathi News | Mumbai attack mastermind Abdul Rehman Makki international terrorist | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :मुंबई हल्ल्याचा मास्टरमाईंड अब्दुल रहमान मक्की आंतरराष्ट्रीय दहशतवादी

भारत-अमेरिकेच्या प्रस्तावाला चीनचीही अखेर साथ ...

चीनचा वाजला बँड! GDP च्या दरवाढीचा वेग भारतापेक्षा निम्मा, ४० वर्षात सर्वाधिक कमी - Marathi News | corona effect on chinese economy its grows only 3 percent in 2022 weakest in 40 years | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :चीनचा वाजला बँड! GDP च्या दरवाढीचा वेग भारतापेक्षा निम्मा, ४० वर्षात सर्वाधिक कमी

चीनमध्ये कोरोनाचा हाहाकार माजला असल्याचं आता काही लपून राहिलेलं नाही. याचे परिणाम देशाच्या अर्थव्यवस्थेवरही पाहायला मिळत आहेत. ...