लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
चीन

चीन, मराठी बातम्या

China, Latest Marathi News

भारताप्रमाणे चीन चा इतिहास सुद्धा पाच हजार वर्ष जुना आहे. चिन ने सुद्धा सर्व प्रकारचे चढउतार पाहिले आहेत. पण तरीसुद्धा 1949 नंतर या देशाने प्रगतीला सुरुवात केली आणि अजूनही करतच आहे. याचा परिणाम असा झाला की आज अमेरिकेच्या नंतर जगातील सर्वात मोठी दुसरी अर्थव्यवस्था ही चीनची मानली जाते.
Read More
China Tomb Secret: चीनमध्ये सुरू होतं नाल्याचं काम, अचानक सापडला 800 वर्षांपूर्वीचा मकबरा; आतला नजारा पाहून सगळेच अवाक! - Marathi News | China Tomb Secret Drainage work starts in China, 800 years old tomb suddenly found; Everyone is speechless after seeing the view inside | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :चीनमध्ये सुरू होतं नाल्याचं काम, अचानक सापडला 800 वर्षांपूर्वीचा मकबरा; आतला नजारा पाहून सगळेच अवाक!

मकबऱ्यातील काही शिलालेखानुसार, हा मकबरा 1190 ते 1196 इसवी सन दरम्यान बांधला गेला असावा असे बोलले जात आहे. तेव्हा हा भाग जुरचेन जिन राज्याच्या अधिपत्याखाली होता. ...

आता पाकिस्तान दिवाळखोर घोषित होणं निश्चित! अमेरिकेच्या या अहवालातून झाला मोठा खुलासा - Marathi News | Now Pakistan is sure to be declared bankrupt A big revelation came from this US report | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :आता पाकिस्तान दिवाळखोर घोषित होणं निश्चित! अमेरिकेच्या या अहवालातून झाला मोठा खुलासा

महत्वाचे म्हणजे, पाकिस्तानला एप्रिल 2023 ते जून 2026 दरम्यान 77.5 अब्ज डॉलर एवढे विदेशी कर्ज फेडायचे आहे. ...

संयुक्त राष्ट्रात भारताचा दणदणीत विजय, चीनवर मात; ४ वर्षांसाठी स्टॅटिस्टीकल बॉडीत स्थान - Marathi News | India s resounding victory over China at the United Nations Position in Statistical Body for 4 years s jaishakar tweets | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :संयुक्त राष्ट्रात भारताचा दणदणीत विजय, चीनवर मात; ४ वर्षांसाठी स्टॅटिस्टीकल बॉडीत स्थान

संयुक्त राष्ट्रांमध्ये भारताची ताकद सातत्यानं वाढत आहे. ...

आकाशातून काेसळलेले ‘ते’ तुकडे चिनी उपग्रहाचे, इस्राेचा खुलासा - Marathi News | 'Those' fragments from the sky are Chinese satellites, Israel reveals | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :आकाशातून काेसळलेले ‘ते’ तुकडे चिनी उपग्रहाचे, इस्राेचा खुलासा

चंद्रपूर, वर्धा, गडचिरोलीतील घटनांचा शासनाला अहवाल ...

चीनची पुन्हा मग्रूर चाल; अरुणाचलमधील ११ ठिकाणांची नावे बदलली - Marathi News | China's aggressive move again Names of 11 places in Arunachal changed India gives befitting reply | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :चीनची पुन्हा मग्रूर चाल; अरुणाचलमधील ११ ठिकाणांची नावे बदलली

भारताचे चोख प्रत्युत्तर ...

चीनच्या कुरापती, अरुणाचल प्रदेशातील 11 ठिकाणांची नावे बदलली, गेल्या सहा वर्षांत तिसऱ्यांदा असे कृत्य - Marathi News | china changed names of 11 places in arunachal pradesh india | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :चीनच्या कुरापती, अरुणाचल प्रदेशातील 11 ठिकाणांची नावे बदलली, गेल्या सहा वर्षांत तिसऱ्यांदा असे कृत्य

मीडिया रिपोर्ट्सनुसार, चीनच्या नागरी व्यवहार मंत्रालयाने रविवारी अरुणाचल प्रदेशातील 11 ठिकाणांच्या नावांची यादी जारी केली आहे. ...

अमेरिकेनं संपूर्ण ताकद पणाला लावली, तरी ड्रॅगननं 'खेळ' केलाच; उडाली खळबळ  - Marathi News | Although America put its full strength to the stake, the dragon played the game spy balloon gathered intelligence from sensitive american military sites | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :अमेरिकेनं संपूर्ण ताकद पणाला लावली, तरी ड्रॅगननं 'खेळ' केलाच; उडाली खळबळ 

अमेरिकेच्या दोन विद्यमान आणि एका माजी वरिष्ठ अधिकाऱ्यांने ही माहिती दिली आहे... ...

'थोडं शांत रहा, प्रत्येक गोष्टीवर प्रतिक्रिया देऊ नका'; शशी थरुर यांचा एस. जयशंकर यांना सल्ला - Marathi News | 'Keep calm, don't react to everything'; Shashi Tharoor's Advice to Union MEA SJaishankar | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'थोडं शांत रहा, प्रत्येक गोष्टीवर प्रतिक्रिया देऊ नका'; शशी थरुर यांचा एस. जयशंकर यांना सल्ला

परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी पाश्चिमात्य देशांवर टीका केली होती. ...