लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
चीन

चीन, मराठी बातम्या

China, Latest Marathi News

भारताप्रमाणे चीन चा इतिहास सुद्धा पाच हजार वर्ष जुना आहे. चिन ने सुद्धा सर्व प्रकारचे चढउतार पाहिले आहेत. पण तरीसुद्धा 1949 नंतर या देशाने प्रगतीला सुरुवात केली आणि अजूनही करतच आहे. याचा परिणाम असा झाला की आज अमेरिकेच्या नंतर जगातील सर्वात मोठी दुसरी अर्थव्यवस्था ही चीनची मानली जाते.
Read More
नवीन संसद भवनावरुन चीनचा भारताला पाठिंबा; मोदी सरकारचे केले जाहीर कौतुक - Marathi News | global times praises pm narendra modi over new parliament and says china desire india success | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :नवीन संसद भवनावरुन चीनचा भारताला पाठिंबा; मोदी सरकारचे केले जाहीर कौतुक

New Parliament Inauguration: चीन आणि भारत यांच्यात तेढ निर्माण करण्यासाठी काही देश प्रयत्न करत आहेत, असा दावा चीनकडून करण्यात आला आहे. ...

अमेरिकन डॉलर होऊ लागलाय दुबळा, जागतिक देवाण-घेवाणीत युआनची हिस्सा वाढला - Marathi News | The US dollar has started to weaken the share of the yuan in global exchange has increased | Latest business News at Lokmat.com

व्यापार :अमेरिकन डॉलर होऊ लागलाय दुबळा, जागतिक देवाण-घेवाणीत युआनची हिस्सा वाढला

अनेक देशांचा स्थानिक चलनातही व्यापार वाढला ...

चीनशी संघर्ष नको असला तरी भारताच्या भूभागाचे रक्षण करण्यास लष्कर सज्ज - सीडीएस अनिल चौहान - Marathi News | Army is ready to protect India's territory even though it does not want a conflict with China - CDS Anil Chauhan | Latest pune News at Lokmat.com

पुणे :चीनशी संघर्ष नको असला तरी भारताच्या भूभागाचे रक्षण करण्यास लष्कर सज्ज - सीडीएस अनिल चौहान

शेजारील राष्ट्रांची भारताशेजारील बदलती भूराजकीय परिस्थिती पाहता, लष्कर दोन्ही आघाड्यांवर लढण्यासाठी सज्ज ...

चीनच्या दादागिरीचा The End! भारतासह 'हे' १४ देश एकत्र आले; ड्रॅगनला रोखणार - Marathi News | Agreement of 14 countries including America-India will cause big loss to China | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :चीनच्या दादागिरीचा The End! भारतासह 'हे' १४ देश एकत्र आले; ड्रॅगनला रोखणार

हा करार ड्रॅगनवरील निर्भरता कमी करण्यासोबत भविष्यात पुरवठा साखळीवरील येणारे संकट संपवण्यासाठी आहे. ...

चिनी ड्रॅगनपासून दुरावताहेत बहुराष्ट्रीय कंपन्या, भारत पहिली पसंती - Marathi News | India is the first choice for MNCs to distance themselves from the Chinese dragon | Latest business News at Lokmat.com

व्यापार :चिनी ड्रॅगनपासून दुरावताहेत बहुराष्ट्रीय कंपन्या, भारत पहिली पसंती

चीनवर अविश्वास, ५ वर्षांत भारतात संधी वाढल्या ...

भारताची अंतराळातून पाकिस्तान-चीनवर राहणार नजर, इस्रोचा NAVIC उपग्रह लॉन्च; जाणून घ्या माहिती... - Marathi News | India's eye on Pakistan-China from space, ISRO's NAVIC satellite launch | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भारताची अंतराळातून पाकिस्तान-चीनवर राहणार नजर, इस्रोचा NAVIC उपग्रह लॉन्च; जाणून घ्या माहिती...

या उपग्रहाद्वारे भारतासह आजूबाजूचा सुमारे 1500 किलोमीटरचा परिसर निगराणीखाली येईल. ...

उत्तराखंड सीमेजवळ चीनची आता नवी गावे; नव्या कुरापतीने भारताच्या सुरक्षेला आणखी वाढला धोका  - Marathi News | China's New Villages Near Uttarakhand Border; The new Kurapati has further increased the threat to India's security | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :उत्तराखंड सीमेजवळ चीनची आता नवी गावे; नव्या कुरापतीने भारताच्या सुरक्षेला आणखी वाढला धोका 

ही घरे सीमेपासून ३५ किमी दूर आहेत. मात्र हा सारा प्रदेश चीनच्या पीपल्स लिबरेशन आर्मीच्या (पीएलए) नियंत्रणाखाली आहे. ...

अरुणाचलनंतर आता उत्तराखंडवर चीनचा डोळा! LAC पासून 11 किमी अंतरावर 400 गावे वसवण्याची योजना - Marathi News | china building border defence villages 11 km rom lac in uttarakhand | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :अरुणाचलनंतर आता उत्तराखंडवर चीनचा डोळा! LAC पासून 11 किमी अंतरावर 400 गावे वसवण्याची योजना

ही गावे डिफेन्स व्हिलेज म्हणून ओळखली जातील, ज्यावर चिनी आर्मी म्हणजेच पीपल्स लिबरेशन आर्मी लक्ष ठेवणार आहे. ...