लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
बालदिन

बालदिन

Children's day, Latest Marathi News

लहान मुलांसाठी बाल दिन हा विशेष दिवस 14 नोव्हेंबरला भारतात साजरा केला जातो. संयुक्त राष्ट्र संघाच्या शिफारशीवरून २० नोव्हेंबर हा ‘जागतिक बाल दिन’ अनेक देशांत साजरा होतो. भारताचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांच्या जन्म तारखेला (14 नोव्हेंबर) हा बाल दिन म्हणून साजरा केला जातो.
Read More
गणिताचा अभ्यास कधी केलाच नाही : मनोहर पर्रीकर - Marathi News |  Manohar Parrikar has never studied mathematics: Manohar Parrikar | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :गणिताचा अभ्यास कधी केलाच नाही : मनोहर पर्रीकर

पत्रकाराच्या भूमिकेतून विद्यार्थ्यांनी मुख्यमंत्र्यांना विविध प्रश्न विचारले व पर्रीकर यांनीही दिलखुलासउत्तरे देत हास्याचे कारंजे फुलविले. ...

बालदिन विशेष: चिमुकल्यांसाठी चिमुकल्यांचा रेडिओ, मुंबईतील तरुणाच्या अभिनव संकल्पनेला उत्स्फूर्त प्रतिसाद - Marathi News | Children's special: Spontaneous response to the youth of Radio, the innovative concept of the youth of Mumbai | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :बालदिन विशेष: चिमुकल्यांसाठी चिमुकल्यांचा रेडिओ, मुंबईतील तरुणाच्या अभिनव संकल्पनेला उत्स्फूर्त प्रतिसाद

‘नमस्कार! आकाशवाणीचे हे ‘वुई किड्स’ केंद्र आहे... लहान मुलांसाठी सुरू केलेल्या या केंद्रावर आपले स्वागत आहे,’ असे शब्द कानावर पडले, तर आश्चर्य वाटायला नको. ...