लहान मुलांसाठी बाल दिन हा विशेष दिवस 14 नोव्हेंबरला भारतात साजरा केला जातो. संयुक्त राष्ट्र संघाच्या शिफारशीवरून २० नोव्हेंबर हा ‘जागतिक बाल दिन’ अनेक देशांत साजरा होतो. भारताचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांच्या जन्म तारखेला (14 नोव्हेंबर) हा बाल दिन म्हणून साजरा केला जातो. Read More
शहरातील विविध शाळांमध्ये बाल दिन उत्साहात साजरा करण्यात आला. ग्लोबल इंटरनॅशनल स्कूल व कनिष्ठ महाविद्यालयात बाल दिन उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी शाळेत विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. काही विद्यार्थ्यांनी नेहरूंच्या जीवनाविषयी माहिती ...
ग्लोबल व्हिजन इंटरनॅशनल स्कूलतर्फे उंटवाडी येथील सिटी सेंटर मॉलमध्ये बाल दिन सप्ताहनिमित्त आयोजित सुदृढ बालक स्पर्धेत मुलांना चांगल्या सवयी कशा लावाव्यात, या विषयावर उपस्थित पालकांना बालरोगतज्ज्ञ डॉ. संगीता लोढा यांनी मार्गदर्शन केले. ...
स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांची जयंती बालदिन म्हणून साजरी करण्यात आली. यानिमित्त शहरातील अनेक शाळांमध्ये वेशभूषा स्पर्धा वक्तृत्व स्पर्धा आदी कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. ...
बालपण म्हणजे निरागस, निर्मळ, गोंडस आणि प्रत्येकाच्या चेहऱ्यावर हसू आणणारा काळ. लहानग्यांच्या बाललीलांपासून ते अगदी वयोवृद्धांपासून सगळ्यांमध्ये लपलेल्या बालमनाला शुभेच्छा देत गुरुवारी बालदिन साजरा झाला. यानिमित्त लहान मुलांशी संबंधित विविध संस्था, सं ...