लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
चिखली

चिखली

Chikhli, Latest Marathi News

Video: चिखलीच्या कुदळवाडीमध्ये भंगार गोदामाला भीषण आग; पन्नासहून अधिक दुकाने जळून खाक - Marathi News | Massive fire at scrap warehouse in Muddy Hoe Around 8 to 10 godowns were burnt down | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :Video: चिखलीच्या कुदळवाडीमध्ये भंगार गोदामाला भीषण आग; पन्नासहून अधिक दुकाने जळून खाक

अनेक गोदामे आगीच्या भक्षस्थानी पडली असल्याने तसेच गोदामांमध्ये गॅस सिलेंडर असल्याने आग आटोक्यात आणण्यात अपयश येत आहे ...

चिखलीत ट्रकच्या धडकेत दुचाकीवरील दाजी-मेव्हण्यांचा मृत्यू; फरार ट्रक चालकाला पोलिसांनी ठोकल्या बेड्या - Marathi News | Mother-in-law on two-wheeler killed in truck collision in mud; The absconding truck driver was handcuffed by the police | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :चिखलीत ट्रकच्या धडकेत दुचाकीवरील दाजी-मेव्हण्यांचा मृत्यू; फरार ट्रक चालकाला पोलिसांनी ठोकल्या बेड्या

दाजी आणि मेहुणे दुचाकीवरून जात असताना ट्रकने मागून धडक दिली ...

कुख्यात रोकडे टोळीची सदस्य लता रोकडे हिला अटक; वर्षभरापासून पोलिस होते मागावर - Marathi News | Notorious Rokde gang member Lata Rokde arrested; The police were on the trail for a year | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :कुख्यात रोकडे टोळीची सदस्य लता रोकडे हिला अटक; वर्षभरापासून पोलिस होते मागावर

लता रोकडे ही एका राजकीय पक्षाच्या महिला आघाडीची माजी शहराध्यक्ष आहे ...

प्रियकराला प्रेयसी अन् तिच्या मित्राने दगडाने ठेचले; चिखलीतील घटना - Marathi News | The lover was stoned by the beloved and her friend Incident in the chikhli | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :प्रियकराला प्रेयसी अन् तिच्या मित्राने दगडाने ठेचले; चिखलीतील घटना

'तू तुझ्या पती व मुलांना सोडून माझ्याजवळ राहण्यास ये', असा तगादा प्रियकर लावत होता ...

चिखलीत मतदानाच्या पूर्वसंध्येला गोळीबाराची घटना; पोलिसांकडून तिघांना अटक, कारण आलं समोर... - Marathi News | A shooting incident on the eve of the muddy polls Three arrested by the police | Latest pune News at Lokmat.com

पुणे :चिखलीत मतदानाच्या पूर्वसंध्येला गोळीबाराची घटना; पोलिसांकडून तिघांना अटक, कारण आलं समोर...

गोळीबाराच्या घटनेला कोणतीही राजकीय किनार नसल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले ...

दराेडा टाकण्यापूर्वीच टाेळी जेरबंद, सात जणांना अटक  - Marathi News | before the raid the gang was arrested, seven people were arrested | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :दराेडा टाकण्यापूर्वीच टाेळी जेरबंद, सात जणांना अटक 

दरोडा टाकण्याच्या साहित्यासह लपून बसलेले आढळले़ दराेडा टाकण्यापूर्वीच पाेलिसांनी या सातही आराेपींच्या मुसक्या आवळल्या. ...

चिखली मोशी परिसरात बिबट्या; परिसरात घबराटीचे वातावरण - Marathi News | Leopards in Chikhli Moshi area Panic in the area | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :चिखली मोशी परिसरात बिबट्या; परिसरात घबराटीचे वातावरण

बिबट्याला पकडण्यासाठी वनविभागाचे पथक दाखल झाले असून वनविभागाचे कर्मचारी बिबट्याचा शोध घेत आहेत ...

सरकारी नोकरीतील पतीसोबत 'काडीमोड' घेतला अन् इंजीनियरने लग्नास नकार दिला - Marathi News | woman gave divorce to husband but engineer freind refused to marry her crime news | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :सरकारी नोकरीतील पतीसोबत 'काडीमोड' घेतला अन् इंजीनियरने लग्नास नकार दिला

बलात्कार प्रकरणी गुन्हा दाखल करून पोलिसांनी इंजिनियरला अटक केली... ...