अमडापूर : जवळच असलेल्या पेठ येथील ज्ञानेश्वर विद्यालयावर १२ वीचे पेपर सुरू असल्याने या शाळेवर बंदोबस्तासाठी असलेल्या एका होमगार्डला मारहाण करून जखमी केल्याची घटना २६ फेब्रुवारी रोजी घडली. ...
चिखली : भारतात रामराज्याची पुनस्र्थापना करण्याची सुरुवात अयोध्ये तील श्रीराम जन्मभूमीवर भव्य मंदिर उभारण्यापासून करायची आहे. त्यासाठी गेल्या २७ वर्षांपासून दरवर्षी रामराज्य रथयात्नेच्या माध्यमातून जनजागृती व जनसंघटन सुरू आहे. या अभियानाची सांगता मं ...
चिखली : शेतकर्यांची हक्काची बाजारपेठ असलेल्या कृषी उत्पन्न बाजार समितीने सातत्याने शेतकरी हिताला प्राधान्य दिले आहे. या बाजार समितीला सचिन शिंगणे यांच्या रूपाने तरुण तडफदार नेतृत्व लाभले असून, नवनिर्वाचित सभापतींनी बाजार समितीच्या सर्व घटकांना सोबत ...
चिखली: वादळी वार्यासह गारपिटीने जिल्हय़ातील नुकसानग्रस्त शेतकर्यांच्या पिकांचा तातडीने पंचनामा करून नुकसान भरपाई देण्याची मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेसह तालुका काँग्रेस, भारिप बमसं आदींनी केली आहे. ...
वादळी वारा आणि तुफान गारपिटीसह आलेल्या पावसामुळे तालुक्यातील रब्बी पिकांसह फळबागा आणि भाजीपाल्याच्या पिकांना मोठय़ा प्रमाणावर बाधा पोहचून अतोनात नुकसान झाले आहे. या गारपिटीचा तालुक्यातील ६0 गावांना तीव्र तडाखा बसला असून, तालुक्यातील सुमारे १४ हजार हजा ...
चिखली: तालुक्यातील पेठ येथील मायेचे छत्र हरविलेल्या एका नऊ वर्षीय चिमुरडीला आधार देण्याचे काम चेके पाटील फाउंडेशनने केले आहे. आईचे छत्र हरविलेल्या या चिमुकलीचे पालकत्व स्वीकारून तिच्या पुढील आयुष्याची शैक्षणिक व आरोग्यविषयक जबाबदारी फाउंडेशनच्या संचा ...