लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
चिखली

चिखली, मराठी बातम्या

Chikhli, Latest Marathi News

चिखलीतील आगीत हजारो बेघर! संसार जळून खाक, उपाशीपोटी कुडकुडत सारी रात्र रस्त्यावरच काढली - Marathi News | Thousands homeless in Chikhali fire Homes burned to the ground people spent the whole night on the streets, starving | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :चिखलीतील आगीत हजारो बेघर! संसार जळून खाक, उपाशीपोटी कुडकुडत सारी रात्र रस्त्यावरच काढली

भंगार साहित्याच्या गोदामाला आग लागल्याचे लक्षात येताच कामगार आणि चाळीत राहणारे लोक हातात सापडेल ते साहित्य घेऊन बाहेर पडले ...

चिखलीतील आगीत शंभरावर शेड अन् कामगारांच्या खोल्या जळून खाक; लाखोंचे नुकसान - Marathi News | Over a hundred sheds and workers quarters were gutted in the chikhli fire Millions of losses | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :चिखलीतील आगीत शंभरावर शेड अन् कामगारांच्या खोल्या जळून खाक; लाखोंचे नुकसान

सोमवारी सकाळी साडेनऊच्या सुमारास लागलेली आग रात्रीपर्यंत आटोक्यात आणली, अग्निशमनच्या २० गाड्या व १० टँकर, ११० कर्मचारी प्रयत्न करत होते ...

Video: चिखलीच्या कुदळवाडीमध्ये भंगार गोदामाला भीषण आग; पन्नासहून अधिक दुकाने जळून खाक - Marathi News | Massive fire at scrap warehouse in Muddy Hoe Around 8 to 10 godowns were burnt down | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :Video: चिखलीच्या कुदळवाडीमध्ये भंगार गोदामाला भीषण आग; पन्नासहून अधिक दुकाने जळून खाक

अनेक गोदामे आगीच्या भक्षस्थानी पडली असल्याने तसेच गोदामांमध्ये गॅस सिलेंडर असल्याने आग आटोक्यात आणण्यात अपयश येत आहे ...

चिखलीत ट्रकच्या धडकेत दुचाकीवरील दाजी-मेव्हण्यांचा मृत्यू; फरार ट्रक चालकाला पोलिसांनी ठोकल्या बेड्या - Marathi News | Mother-in-law on two-wheeler killed in truck collision in mud; The absconding truck driver was handcuffed by the police | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :चिखलीत ट्रकच्या धडकेत दुचाकीवरील दाजी-मेव्हण्यांचा मृत्यू; फरार ट्रक चालकाला पोलिसांनी ठोकल्या बेड्या

दाजी आणि मेहुणे दुचाकीवरून जात असताना ट्रकने मागून धडक दिली ...

कुख्यात रोकडे टोळीची सदस्य लता रोकडे हिला अटक; वर्षभरापासून पोलिस होते मागावर - Marathi News | Notorious Rokde gang member Lata Rokde arrested; The police were on the trail for a year | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :कुख्यात रोकडे टोळीची सदस्य लता रोकडे हिला अटक; वर्षभरापासून पोलिस होते मागावर

लता रोकडे ही एका राजकीय पक्षाच्या महिला आघाडीची माजी शहराध्यक्ष आहे ...

प्रियकराला प्रेयसी अन् तिच्या मित्राने दगडाने ठेचले; चिखलीतील घटना - Marathi News | The lover was stoned by the beloved and her friend Incident in the chikhli | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :प्रियकराला प्रेयसी अन् तिच्या मित्राने दगडाने ठेचले; चिखलीतील घटना

'तू तुझ्या पती व मुलांना सोडून माझ्याजवळ राहण्यास ये', असा तगादा प्रियकर लावत होता ...

चिखलीत मतदानाच्या पूर्वसंध्येला गोळीबाराची घटना; पोलिसांकडून तिघांना अटक, कारण आलं समोर... - Marathi News | A shooting incident on the eve of the muddy polls Three arrested by the police | Latest pune News at Lokmat.com

पुणे :चिखलीत मतदानाच्या पूर्वसंध्येला गोळीबाराची घटना; पोलिसांकडून तिघांना अटक, कारण आलं समोर...

गोळीबाराच्या घटनेला कोणतीही राजकीय किनार नसल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले ...

दराेडा टाकण्यापूर्वीच टाेळी जेरबंद, सात जणांना अटक  - Marathi News | before the raid the gang was arrested, seven people were arrested | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :दराेडा टाकण्यापूर्वीच टाेळी जेरबंद, सात जणांना अटक 

दरोडा टाकण्याच्या साहित्यासह लपून बसलेले आढळले़ दराेडा टाकण्यापूर्वीच पाेलिसांनी या सातही आराेपींच्या मुसक्या आवळल्या. ...