या रस्त्यांची कामे करण्यास महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाने (एमआयडीसी) तयारी दर्शविली आहे; परंतु त्यासाठी महापालिकेचा ठराव मिळण्याची प्रतीक्षा आहे. ...
आधी प्रक्रिया मशिन्स बसवा, त्यानंतरच कचऱ्याची वाहने याठिकाणी आणा, अशी भूमिका स्थानिकांनी घेतली. परिणामी पालिकेच्या कचऱ्याने भरलेली वाहने येथून परतली. ...
२१ नोव्हेंबर २००८ रोजी चिकलठाणा आंतरराष्ट्रीय विमानतळावरील नव्या टर्मिनल इमारत, कंट्रोल टॉवर आणि फायर स्टेशनचे उद््घाटन झाले. केंद्रीय उत्पादन शुल्क व सीमा शुल्क परिषदेने चिकलठाणा विमानतळाचा आपल्या मानांकन यादीत समावेश केला. त्यामुळे चिकलठाणा विमानत ...
केंद्र सरकारच्या ‘उडान’ योजनेत चिकलठाणा आंतरराष्ट्रीय विमानतळाचा समावेश नसल्याचा फटका औरंगाबाद शहराला बसत आहे. एकीकडे मोठ्या विमान कंपन्यांकडे विमान उपलब्ध नाही. तर दुसरीकडे ‘उडान’ योजनेअभावी छोट्या विमानांद्वारे तासाभराच्या अंतरावरील शहरांबरोबरही हव ...
चिकलठाणा एमआयडीसीमधील अंदाजे पाच कोटी रुपये किंमतीचे शेडचे बनावट कागदपत्रे तयार करून ते हडपण्याचा प्रयत्न करणा-या एका जणाविरोधात एमआयडीसी सिडको पोलीस ठाण्यात गुरूवारी गुन्हा नोंदविण्यात आला. ...
शेंद्रा गावात असलेले प्रसिद्ध मांगीरबाबा मंदिराची दानपेटी पळवून नेऊन फोडल्याची घटना आज सकाळी उघडकीस आले. फोडलेली दानपेटी गावाच्या बाहेर दूरवर आढळून आली. ...