लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
चिखलदरा

चिखलदरा

Chikhaldara, Latest Marathi News

पर्यटकांच्या वाहनाला अपघात - Marathi News | Accident of tourist vehicles | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :पर्यटकांच्या वाहनाला अपघात

पर्यटन स्थळावर आलेल्या दर्यापूर येथील पर्यटकांच्या वाहनाला मालवीय पॉइंटवर रविवारी अपघात झाला. यात सात जण गंभीर जखमी झाले. त्यांच्यावर ग्रामीण रुग्णालयात उपचार करून जिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आले आहे. ...

चिखलदऱ्याच्या भीमकुंड दरीत पती-पत्नीची उडी घेऊन आत्महत्या - Marathi News | Suicide by taking a pledge of husband and wife in the Bhimkund valley of Chikhaldar | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :चिखलदऱ्याच्या भीमकुंड दरीत पती-पत्नीची उडी घेऊन आत्महत्या

भीमकुंड दोन हजार फूट खोल दरीत उडी घेऊन आत्महत्या केल्याची घटना बुधवारी सकाळी 8:30 वाजता घडल्याने एकच खळबळ उडाली आहे, यात एक वर्षाचा चिमुकला मात्र घरी असल्यामुळे बचावला. ...

विदर्भाचे काश्मीर - Marathi News | Vidarbha's Kashmir | Latest manthan News at Lokmat.com

मंथन :विदर्भाचे काश्मीर

विदर्भाच्या या काश्मीरातील गुलाबी थंडीत व्याघ्रदर्शनही हमखासच! विपुल वनसंपदेने नटलेल्या आणि निसर्गाने दहा करांनी केलेल्या मुक्त उधळणीमुळे चिखलदरा ‘वैदर्भीयांसाठीच नव्हेतर विविध प्रांतातील पर्यटकांसाठी आवडीचे पर्यटनस्थळ ठरले आहे. चिखलदऱ्याची समृद्ध वन ...

चिखलदरा पर्यटनस्थळ गेले खड्ड्यात - Marathi News | Chikhaldara tourist spot ignored | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :चिखलदरा पर्यटनस्थळ गेले खड्ड्यात

विदर्भाचे नंदनवन असलेले चिखलदरा पर्यटनस्थळावरील मुख्य रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात खड्डे पडल्याने पर्यटकांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागत आहे. ...

विदर्भाचे नंदनवन चिखलदरा सध्या @ ४० - Marathi News | Vidarbha's Heaven Chikhaldara currently @ 40 | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :विदर्भाचे नंदनवन चिखलदरा सध्या @ ४०

विदर्भाचे नंदनवन असलेल्या चिखलदरा या पर्यटनस्थळाच्या तापमानात देखील प्रचंड वाढ झाल्याने या थंड हवेच्या ठिकाणाकडे पर्यटकांनी पाठ फिरविली आहे. ...

चिखलदरा मार्गावर बिबट्यांचे दर्शन; गावापर्यंत येते अस्वल - Marathi News | The sight of the leopards on the Chikhaldara road; The bear comes to the village | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :चिखलदरा मार्गावर बिबट्यांचे दर्शन; गावापर्यंत येते अस्वल

उन्हाळ्याची चाहूल लागताच वनविभाग आणि व्याघ्र प्रकल्पाच्या संरक्षित व अतिसंरक्षित जंगलातील पाणवठे कोरडे पडू लागली आहेत. ...