मोझरी पॉईंट परिसरात अचानक वीज कोसळली. तेथे पॉईंट पाहण्यासाठी आलेल्या पर्यटकांना त्याचा धक्का लागला. त्यामध्ये किशोर मोतीराम साबळे (५५), वैशाली किशोर साबळे (२६), आदित्य राजेश जवंजाळ (१३) यांच्यावर उपचार करून अमरावती पाठविण्यात आले. अमरावती येथील सागर ...
इंग्रज अधिकारी जेम्स मुल्हेरन याने चिखलदऱ्यात सर्वप्रथम कॉफी रोपांची लागवड केली. केरळमधून आणलेल्या कॉफी रोपांची त्याने चिखलदरा येथील आपल्या मुल्हेरन कॉटेज नामक बंगल्याच्या आवारात १८६० ते १८६१ दरम्यान लागवड केली आणि चिखलदऱ्यात कॉफी रुजली. १८९७-९८ दरम् ...
Amravati News पर्यटनस्थळावरील मेळघाट व्याघ्र प्रकल्पांतर्गत जंगल सफारीला व्याघ्र प्रकल्पाच्यावतीने परवानगी देण्यात आली आहे. याबाबत जिल्हाधिकारी पवनीत कौर यांनी गुरुवारी आदेश जारी केले. ...
चिखलदरा पर्यटनस्थळावरील भीमकुंडसह इतरही आकर्षित करणारे धबधबे कोसळू लागले आहेत. त्यामुळे शनिवार-रविवार या वीकएंडसह अद्यापही पावसाचा अंदाज घेत शेकडो पर्यटक येथे हजेरी लावत आहेत. ...
विदर्भातील अप्रतिम सौंदर्याने नटलेला भाग म्हणजे मेळघाटातील चिखलदरा. चिखलदरा म्हणजे विदर्भातील जनतेसाठी थंड हवेचे ठिकाण (हील स्टेशन) विदर्भाचा विकास जलदगतीने होत असल्याची भावना तत्कालीन सरकारच्या कारकिर्दीत होती. आज ही भावना दिसत नसल्याचे त्यांनी पत्र ...
चिखलदरामध्ये स्पायडर म्युझियम उभारण्याचा प्रस्ताव मागील तीन वर्षांपासून रेंगाळत आहे. गेल्या तीन-चार वर्षांपासून दोन वनमंत्र्यांच्या माध्यमातून यासाठी प्रयत्न सुरू होते. मागील आर्थिक वर्षात प्रस्ताव तयार करून वन मंत्रालयाकडे पाठविण्यात आला आहे; पण कोर ...
Amravati News राज्य शासनाच्या पर्यटन संचालनालयामार्फत यंदा राज्यातील २० ठिकाणी फेब्रुवारी आणि मार्चमध्ये पर्यटन महोत्सव आयोजित करण्यात येत आहेत. या पर्यटन महोत्सवाच्या यादीतून चिखलदऱ्याला मात्र वगळण्यात आले आहे. ...