Maharashtra caretaker CM and Shiv Sena chief Eknath Shinde : भाजपच्या वरिष्ठांना ज्या पद्धतीने मोदी आणि अमित शहा यांचा निर्णय अंतिम असतो, तसा आम्हाला देखील तो अंतिम असेल, असे सांगत एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रीपदावरील दावा सोडण्याचे संकेत दिले आहेत. ...
Maharashtra Assembly Election 2024 Result: आज काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे दुपारी ३ वाजता प्रसारमाध्यमांशी संवाद साधणार आहेत. त्यामुळे या पत्रकार परिषदेत एकनाथ शिंदे हे काय भूमिका मांडतात, याकडे राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलेलं आहे. ...
देवेंद्र फडणवीस यांनी २०१४ ते २०१९ या काळात राज्याला पुढे नेले. अभ्यासू, संयमी आणि लोककल्याणकारी योजना राबवणारे नेतृत्व पुन्हा महाराष्ट्राला लाभावे असंही भाजपा खासदार अजित गोपछडे यांनी सांगितले. ...
Maharashtra Assembly Election 2024: महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीचे निकाला लागून त्यात सत्ताधारी महायुतीला बंपर बहुमत मिळून चार दिवस लोटत आले आहेत. तरीही महायुतीमध्ये मुख्यमंत्रिपदाचा तिढा सुटून सत्तास्थापनेबाबत हालचाली होताना दिसत नाही आहेत. त्या ...
एकनाथ शिंदे यांचा राजीनामा, आता काळजीवाहू मुख्यमंत्री, मुख्यमंत्रिपदाचे नाव ३० नोव्हेंबरपर्यंत नक्की होईल आणि त्यानंतर शपथविधी होईल, असे माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी माध्यमांना सांगितले. ...
Maharashtra Assembly Election 2024 Result: विधानसभा निवडणुकीत राज्यातील सत्ताधारी महायुतीला दणदणीत विजय मिळवला असला तरी आता राज्याचा पुढील मुख्यमंत्री कोण यावरून महायुतीमध्ये तिढा निर्माण झालेला आहे. दरम्यान, शिवसेना शिंदे गटाचे प्रवक्ते आमदार संजय श ...
Maharashtra Assembly Election 2024 Result: बऱ्याच चर्चा आणि वाटाघाटींनंतर राज्याचे पुढील मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आल्याची माहिती समोर येत आहे. राज्याचे पुढील मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांचीच निवड ...