Maharashtra Government News: या नव्या सरकारने नियमबाह्य काम सुरु केले आहे. शपथविधी सोहळ्यामध्ये मंत्र्यांनी शपथ घेताना आपापल्या नेत्यांची नावे घेतली हे बेकायदेशीर आहे. ...
राज्य विधिमंडळाच्या विधानसभा किंवा विधान परिषद यापैकी कोणत्याही सभागृहाचे सदस्य नसूनही मुख्यमंत्री होणारे उद्धव ठाकरे हे महाराष्ट्राचे आठवे मुख्यमंत्री ठरले आहेत. ...
महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी उद्धव ठाकरे यांचा शपथविधी झाला असताना संकेतस्थळावर मात्र अद्यापही देवेंद्र फडणवीस हेच मुख्यमंत्री असल्याचे दिसून येत आहे. ...
Maharashtra CM: बहुमत चाचणीच्या गुडन्यूज संदर्भात उद्धव यांना प्रश्न विचारण्यात आला. त्यावर उद्धव म्हणाले, मी गुड न्यूज सोबत घेऊन फिरतो. अर्थात त्यांचा टोला भाजपला असला तरी गुड न्यूज म्हणजे आदित्य ठाकरे हेच होते. त्यांच्या या उत्तरामुळे एकच हशा पिकला ...
Maharashtra Government: विधानसभेच्या हंगामी अध्यक्षपदी फेरबदल करण्यात आला असून, दिलीप वळसे-पाटलांची आता विधानसभेच्या हंगामी अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. ...