Chhota Rajan admitted in AIIMS: छोटा राजनला २०१५ मध्ये इंडोनेशियाच्या बाली येथून प्रत्यार्पण करारानुसार ताब्यात घेण्यात आले होते. मुंबईत त्याच्याविरोधात अनेक प्रकरणे होती ती सीबीआयकडे सोपविण्यात आली होती. ...
डिसेंबर २०१५ मध्ये छोटा राजनला अटक केल्यानंतर त्याचा ताबा सीबीआयकडे देण्यात आला. सर्व प्रकरणांचा तपास केल्यावर काही प्रकरणांत सीबीआयला राजनविरोधात पुरावे सापडले नाहीत ...