CoronaVirus Marathi News and Live Updates: दारुची दुकाने सुरू झाल्याने मद्यप्रेमी लांबच लांब रांगा लावत आहेत. तसेच यामुळे तळीरामांना मोठा दिलासा मिळाला आहे. ...
घटनेनंतर प्लांटमधून धुराचे लोळ निघताना दिसले. घटना घडताच एनएलसी इंडिया लिमिटेडचे मदत आणि बचाव कार्य करणारे चमू घटनास्थळी दाखल झाले असून परिस्थितीवर नियंत्रण मिळविण्याचे काम सुरू आहे. ...
जमालो मडकाम ही काही नातलगांसह 2 महिन्यांपूर्वी मिरची तोडण्यासाठी तेलंगणातील पेरूर या गावी गेली होती. लॉकडाऊन-2 नंतर 16 एप्रिलला ही चिमुकली आपल्या 11 नातलगांसह तेलंगणाहून परत आपल्या गावी येण्यासाठी निघाली होती. ...