माजी संरक्षण सचिव अजय कुमार यांची यूपीएससी अध्यक्षपदी नियुक्ती.
ग्रीसच्या क्रेट बेटावर ६.३ तीव्रतेचा भूकंप
राज्यातील वरिष्ठ IPS अधिकाऱ्यांच्या बदल्या; रविंद्र शिसवे राज्य गुप्तवार्ता विभागाच्या सहआयुक्तपदी, तर शारदा निकम यांची अमली पदार्थ विरोधी टास्क फोर्सच्या विशेष पोलीस महानिरीक्षकपदी बदली.
छत्तीसगडचे माजी मुख्यमंत्री अजित जोगी यांना हृदयक्रिया अचानक बंद पडल्याने शनिवारी दुपारी येथील एका खासगी इस्पितळात दाखल केल्यापासून ते अजूनही कोमामध्येच आहेत. ...
CoronaVirus Marathi News and Live Updates: दारुची दुकाने सुरू झाल्याने मद्यप्रेमी लांबच लांब रांगा लावत आहेत. तसेच यामुळे तळीरामांना मोठा दिलासा मिळाला आहे. ...
घटनेनंतर प्लांटमधून धुराचे लोळ निघताना दिसले. घटना घडताच एनएलसी इंडिया लिमिटेडचे मदत आणि बचाव कार्य करणारे चमू घटनास्थळी दाखल झाले असून परिस्थितीवर नियंत्रण मिळविण्याचे काम सुरू आहे. ...
जमालो मडकाम ही काही नातलगांसह 2 महिन्यांपूर्वी मिरची तोडण्यासाठी तेलंगणातील पेरूर या गावी गेली होती. लॉकडाऊन-2 नंतर 16 एप्रिलला ही चिमुकली आपल्या 11 नातलगांसह तेलंगणाहून परत आपल्या गावी येण्यासाठी निघाली होती. ...