लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
छत्तीसगड

छत्तीसगड

Chhattisgarh, Latest Marathi News

विद्यार्थिनीने शाळतेच दिला मुलीला जन्म; खाली फेकले! कोरबा जिल्ह्यातील धक्कादायक घटना - Marathi News | Student gives birth to baby girl in school; Throws her down! Shocking incident in Korba district | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :विद्यार्थिनीने शाळतेच दिला मुलीला जन्म; खाली फेकले! कोरबा जिल्ह्यातील धक्कादायक घटना

शाळेच्या अधीक्षकांना निलंबित करण्यात आले आहे ...

नक्षलवाद्यांचे भ्याड कृत्य; स्फोटात वाहनाच्या चिंधड्या, ८ जवान शहीद; छत्तीसगडमधील घटना - Marathi News | Cowardly act of Naxalites; Vehicle destroyed in explosion, 8 jawans martyred; Incident in Chhattisgarh | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :नक्षलवाद्यांचे भ्याड कृत्य; स्फोटात वाहनाच्या चिंधड्या, ८ जवान शहीद; छत्तीसगडमधील घटना

वाहन चालकाचाही मृत्यू, दोन वर्षांतील सर्वांत मोठा हल्ला ...

छत्तीसगडमध्ये मोठा हल्ला, नक्षलवाद्यांनी सुरक्षा दलाचे वाहन उडवले, नऊ जवान शहीद - Marathi News | Major attack in Chhattisgarh, Naxalites blow up security force vehicle, seven jawans martyred | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :छत्तीसगडमध्ये मोठा हल्ला, नक्षलवाद्यांनी सुरक्षा दलाचे वाहन उडवले, नऊ जवान शहीद

छत्तीसगडच्या बीजापूर जिल्ह्यात नक्षलवाद्यांनी पोलिसांच्या वाहनावर मोठा हल्ला केल्याची माहिती समोर आली आहे. ...

डोक्याला १५ फ्रॅक्चर, यकृताचे ४ तुकडे, मान तुटली, हृदय फुटले... मुकेश चंद्राकर यांच्या शवविच्छेदन अहवालातून खुलासा - Marathi News | Postmortem report of Chhattisgarh journalist Mukesh Chandrakar has been revealed | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :डोक्याला १५ फ्रॅक्चर, यकृताचे ४ तुकडे, मान तुटली, हृदय फुटले... मुकेश चंद्राकर यांच्या शवविच्छेदन अहवालातून खुलासा

छत्तीसगडचे पत्रकार मुकेश चंद्राकर यांचा शवविच्छेदन अहवाल समोर आला आहे. ...

छत्तीसगडच्या बस्तर क्षेत्रात सुरक्षा दलाशी झालेल्या चकमकीत ४ नक्षलींचा खात्मा, एक जवान शहीद - Marathi News | 4 Naxalites killed in Chhattisgarh, one jawan martyred | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :छत्तीसगडच्या बस्तर क्षेत्रात सुरक्षा दलाशी झालेल्या चकमकीत ४ नक्षलींचा खात्मा, एक जवान शहीद

चकमकी दरम्यान हेडकॉन्स्टेबल सन्नू करम यांना वीरमरण ...

१२० कोटींचा घोटाळा उघड करणाऱ्या पत्रकाराची हत्या; मृतदेह सेप्टिक टँकमध्ये टाकून केले फ्लोअरिंग - Marathi News | Chhattisgarh Journalist murdered for exposing corruption body dumped in septic tank and flooring done | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :१२० कोटींचा घोटाळा उघड करणाऱ्या पत्रकाराची हत्या; मृतदेह सेप्टिक टँकमध्ये टाकून केले फ्लोअरिंग

छत्तीसगडमध्ये एका पत्रकाराची हत्या करुन मृतदेह सेप्टिक टँकमध्ये टाकल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. ...

घामाचे दाम मिळत नसल्याने जमिनदाराकडे केली चोरी, छत्तीसगडमधील कुटुंबिय नागपुरात जेरबंद  - Marathi News | Family from Chhattisgarh arrested in Nagpur for stealing from landlord as they were not getting their wages | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :घामाचे दाम मिळत नसल्याने जमिनदाराकडे केली चोरी, छत्तीसगडमधील कुटुंबिय नागपुरात जेरबंद 

Nagpur Crime News: अंगभर कष्ट करून घेणारा जमिनदार घामाचे दाम देण्यासाठी त्रास देत असल्याने वैतागलेल्या मजूर कुटुंबाने त्याच्या घरात चोरी केली. चोरीचा ऐवज घेऊन ते छत्तीसगडकडे जात असताना नागपूर रेल्वे पोलिसांनी त्यांना जेरबंद केले. ...

सनी लिओनीच्या नावाने सरकारी योजनेचे पैसे घेणाऱ्या 'त्या' आरोपीला अटक - Marathi News | Accused arrested for taking government scheme money in Sunny Leone's name | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :सनी लिओनीच्या नावाने सरकारी योजनेचे पैसे घेणाऱ्या 'त्या' आरोपीला अटक

Sunny Leone News: अभिनेत्री सनी लिओनीच्या नावाने सरकारी योजनेचे पैसे लाटणाऱ्या आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे. नेमके प्रकरण काय आहे? ...