ठाण्यातील आनंद नगर जकात नाका परिसरात पावसामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी.सतत पडणारा पाऊस ,सिग्नल यंत्रणा, रस्त्यावरती पडलेले खड्डे आणि अर्धवट कामे या सर्व बाबींचा फटका.
CoronaVirus Marathi News and Live Updates : कोरोना काळात नर्स रुग्णांची सेवा करत होती. त्यानंतर बाळाला जन्म दिल्यावर दोघांनाही कोरोनाची लागण झाली होती. बाळाला वाचवण्यात डॉक्टरांना यश आलं मात्र यामध्ये नर्सला आपला जीव गमवावा लागला आहे. ...
CoronaVirus: छत्तीसगडनंतर आता मध्य प्रदेशातील शाजापूर येथे अपर जिल्हाधिकारी असलेल्या एका महिला अधिकाऱ्याने कर्फ्यू कालावधीत दुकान सुरू ठेवल्यामुळे कानशिलात लगावल्याची घटना समोर आली आहे. ...
सूरजपूर जिल्हा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संबंधित तरुणाचे नाव अमन मित्तल (23) असे आहे. त्याच्या विरोधात लॉकडाउनचे कथित उल्लंघन केल्याप्रकरणी गुन्हा नोंदवण्यात आला आहे. ...