Sant Gurusukh Das Saheb Donated Rs 50 Lakh : आपल्या पत्नीच्या निधनानंतर संत गुरुसुख दास साहेब यांनी स्वखर्चातून गावात रुग्णालय बांधण्याचा निर्णय घेतला. ...
२५ वर्षीय सोनिया उर्फ लक्की त्यागी ४ ऑक्टोबरला घरातून कुणाला काही न सांगता निघून गेली होती. २१ ऑक्टोबरला तिच्या वडिलांनी तिची बेपत्ता झाल्याची तक्रार नोंदवली होती. ...
नक्षल प्रभावित सुकमा जिल्ह्यात 'पूना नर्कोम' मोहिमेअंतर्गत 43 नक्षलवाद्यांनी बुधवारी आत्मसमर्पण केलं. या नक्षलवाद्यांना सरकारकडून योग्य ती मदत पुरवली जाईल. ...
इथे राहणाऱ्या एका व्यक्तीने पोलीस स्टेशनमध्ये जाऊन सांगितलं की, त्याने २००३ साली म्हणजे १७ वर्षाआधीच एका व्यक्ती छबेश्वल गोयलची हत्या करून त्याला खड्ड्यात दफन केलं होतं. ...
Congress News: नेतृत्वात बदल केल्यानंतरही पंजाब काँग्रेसमध्ये सुरू असलेल्या वादविवादांमुळे पक्षामध्ये आधीच चिंतेचे वातावरण आहे. त्या आता अजून एका राज्यातील घडामोडींमुळे काँग्रेस हायकमांडचे टेन्शन वाढण्याची शक्यता आहे. ...
Crime News: मध्य प्रदेशमधील एका डॉक्टरचा मृतदेह फासावर लटकलेल्या अवस्थेत सापडला होता. दरम्यान पोलिस तपासामध्ये ही आत्महत्या नसून हत्या असल्याचे समोर आले आहे. ...