लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
छत्तीसगड

छत्तीसगड

Chhattisgarh, Latest Marathi News

Naxalites News: पोलिसांचे खबरी असल्याच्या संशयावरुन नक्षलवाद्यांनी आपल्याच दोन साथीदारांची केली हत्या - Marathi News | Naxalites News: Naxals kill two of their own comrades on suspicion of having police informer | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पोलिसांचे खबरी असल्याच्या संशयावरुन नक्षलवाद्यांनी आपल्याच दोन साथीदारांची केली हत्या

ठार झालेले दोघे अनेक वर्षांपासून नक्षलवादी कारवायांमध्ये सामील होते. या दोघांविरुद्ध विजापूर जिल्ह्यातील पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल आहेत. ...

आधी विवाहित प्रेयसीला पळवलं, मग मुलीला केलं किडनॅप; जाणून घ्या आहे प्रकरण - Marathi News | Chhattisgarh : Mother lover kidnapped minor daughter in Kawardha accused arrested from Raipur | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :आधी विवाहित प्रेयसीला पळवलं, मग मुलीला केलं किडनॅप; जाणून घ्या आहे प्रकरण

Chhattisgarh Crime New : अल्पवयीन मुलीच्या कुटुंबियांनी तक्रार केल्यावर पोलिसांनी सूरज वर्माला रायपूरमधून अटक केली. जेव्हा या प्रकरणाचा खुलासा झाला तेव्हा पोलिसही हैराण झाले.  ...

Kaalicharan : कालीचरणच्या समर्थनार्थ बजरंग सेना रस्त्यावर, मुख्यमंत्र्यांचा पुतळा जाळला - Marathi News | In support of Kalicharan, Banjarang Dal burnt the statue of Chief Minister bhupesh baghel on the road | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Kaalicharan : कालीचरणच्या समर्थनार्थ बजरंग सेना रस्त्यावर, मुख्यमंत्र्यांचा पुतळा जाळला

Kaalicharan : मध्य प्रदेशच्या इंदौरमध्ये गोरक्षण संघटना आणि बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी रविवारी कालीचरण महाराजाच्या समर्थनार्थ घोषणाबाजी करत छत्तीसगढ सरकारने केलेल्या कारवाईचा निषेध नोंदवला. ...

पहिल्यांदा महिला IPSच्या खांद्यावर नक्षल ऑपरेशनची कमान, रवीना टंडन म्हणाली....  - Marathi News | For the first time, a female Naxal operation was carried out on the shoulders of IPS, said Raveena Tandon .... | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :पहिल्यांदा महिला IPSच्या खांद्यावर नक्षल ऑपरेशनची कमान, रवीना टंडन म्हणाली.... 

IPS Ankita Sharma : एका सोशल मीडिया यूजरने आपल्या ट्विटमध्ये लिहिले की, 'बस्तरमध्ये पहिल्यांदाच नक्षल ऑपरेशनची कमान महिला आयपीएसच्या हाती आहे.' खुद्द आयपीएस अंकिता शर्मानेही रवीना टंडनच्या कमेंटवर प्रतिक्रिया दिली आणि लिहिले, "खूप खूप धन्यवाद" ...

Amit Mishra : भयंकर! क्रिकेटपटू अमित मिश्राच्या कुटुंबीयांवर जीवघेणा हल्ला; आई-वडीलांसह पत्नी, मुलांना मारहाण - Marathi News | ranji cricketer amit mishra family attack father mother wife kids pregnant woman beaten up | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :भयंकर! क्रिकेटपटू अमित मिश्राच्या कुटुंबीयांवर जीवघेणा हल्ला; आई-वडीलांसह पत्नी, मुलांना मारहाण

Cricket player Amit Mishra : क्रिकेटपटू अमित मिश्रा याच्या घरामध्ये घुसून कुटुंबावरच हल्ला करण्यात आला आहे. ...

छत्तीसगड-तेलंगणा सीमेवर चकमक, चार महिलांसह 6 नक्षलवाद्यांचा खात्मा - Marathi News | Clashes on Chhattisgarh-Telangana border, 6 Naxalites died in encounter | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :छत्तीसगड-तेलंगणा सीमेवर चकमक, चार महिलांसह 6 नक्षलवाद्यांचा खात्मा

तेलंगणा पोलीस, छत्तीसगड पोलीस आणि केंद्रीय राखीव पोलीस दलाने संयुक्तपणे ही कारवाई केली. ...

अकोल्याच्या कालीचरण महाराजाविरोधात FIR दाखल, महात्मा गांधी यांचा केला अवमान  - Marathi News | A case has been registered against Kalicharan Maharaj of Akola for insulting Mahatma Gandhi | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :अकोल्याच्या कालीचरण महाराजाविरोधात FIR दाखल, महात्मा गांधी यांचा केला अवमान 

FIR against religious leader Kalicharan Maharaj : रायपुरचे माजी महापौर आणि सभापती प्रमोद दुबे यांनी कालीचरण याच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. ...

छत्तीसगडमधील पालिका निवडणुकीत काँग्रेसकडून भाजपाचा धुव्वा, भोपालपट्टणममध्ये भाजपाला फोडता आला नाही भोपळा - Marathi News | Congress wins in Chhattisgarh municipal polls, big setbacks for the BJP | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :अजून एका राज्यातील पालिका निवडणुकीत काँग्रेसकडून भाजपाचा धुव्वा, मिळवला निर्विवाद विजय

Chhattisgarh Urban Local Body Elections: छत्तीसगडमधील १५ नगरपालिका आणि नगरपंचायतींच्या निवडणुकीमध्ये BJPला दारुण पराभवाचा सामना करावा लागला आहे. येथील निवडणुकांमध्ये Congressने भाजपाचा धुव्वा उडवला आहे. ...