पक्षाचा विजय हा सांघिक असल्याचे काँग्रेसचे नेते सांगत असले तरी निवडणुकांच्या सामन्याचे खरे मॅन ऑफ द मॅच काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष राहुल गांधी हेच ठरले. ...
विधानसभा निवडणुकांच्या दोन दिवसांपूर्वी लागलेल्या निकालांत तीन राज्यांत काँग्रेसने भाजपाला पराभूत केल्यामुळे दोन्ही पक्षांतील तणाव कायम असल्याचे गुरुवारी दिसून आले ...
संपूर्ण भाजपा ज्यांना पप्पू म्हणून संबोधतो त्या राहुल गांधी यांच्या कठोर मेहनतीमुळे काँग्रेसने हिंदी भाषक राज्यांत ‘अजेय’चा दावा करणाऱ्या भाजपाचे सिंहासन हलवून सोडले. ...
आता ९0 सदस्यांच्या विधानसभेत काँग्रेसला तब्बल ६८ जागा मिळाल्या आहेत. भाजपाचा तर दारूण पराभव (केवळ १५ जागा) झाला. बसपा व अजित जोगी यांच्या आघाडीला ७ जागा मिळाल्या. त्यामुळे पुढील पाच वर्षे तरी काँग्रेसला राज्यात धोका नाही. ...