पुढील महिन्यात लोकसभा निवडणुकीची घोषणा होऊ शकते़ त्यामुळे छत्तीसगडमध्ये भाजप, काँगे्रस, जनता काँगे्रस, बसपा या पक्षांनी उमेदवारांची चाचपणी सुरु केली आहे. ...
छत्तीसगडमधील बीजापूर येथे नक्षलवादी आणि सुरक्षा दलांमध्ये गुरुवारी (7 फेब्रुवारी) सकाळी चकमक झाली. या चकमकीत दहा नक्षलवाद्यांचा खात्मा करण्यात सुरक्षा दलाला यश आले आहे. ...