Chhattisgarh Assembly Election 2023 Result , मराठी बातम्याFOLLOW
Chhattisgarh assembly election, Latest Marathi News
Chhattisgarh Assembly Election 2023 :- छत्तीसगड विधानसभेच्या ९० जागांसाठी ७ नोव्हेंबर व १७ नोव्हेंबर असे दोन टप्प्यांत मतदान होणार आहे. बहुमतासाठी ४९ जागा जिंकाव्या लागणार आहेत. काँग्रेसचे भूपेश बघेल हे विद्यमान मुख्यमंत्री आहेत. सत्ताधारी काँग्रेस आणि भाजपामध्ये अटीतटीची लढाई पहायला मिळणार आहे. कोण बाजी मारणार हे ३ डिसेंबरच्या निकालातून समजेल. Read More
Chhattisgarh Election Results 2023: छत्तीसगडमध्ये मुख्यमंत्री भूपेश बघेल यांनाही मोठा धक्का बसला असून, ते पाटण विधानसभा मतदारसंघात पिछाडीवर पडले आहे. भूपेश बघेल यांना त्यांचे पुतणे आणि भाजपा खासदार विजय बघेल यांनी कडवी टक्कर देत पिछाडीवर टाकले आहे. ...
Chhattisgarh Election Result 2023: राजस्थान आणि मध्य प्रदेशमध्ये भाजपाने जोरदार मुसंडी मारली आहे. तर छत्तीगडमध्ये देखील काँग्रेसला एवढा मोठा धक्का दिलाय की एवढ्यात तरी काँग्रेस पक्ष या धक्क्यातून सावरू शकणार नाहीय. ...
बहुतांश एक्झिट पोल्समध्ये काँग्रेसला स्पष्ट बहुमत मिळण्याचा अंदाज व्यक्त केला गेला असतानाच सुरुवातीच्या कलांमध्ये मात्र भाजपने आघाडी घेतल्याने भूपेश बघेल यांची डोकेदुखी वाढली आहे. ...
Madhya Pradesh And Rajasthan Assembly Election Result 2023 Live: Madhya Pradesh & Rajasthan Vidhan Sabha Election Result 2023 : विधानसभा निवडणुकीच्या निकालापूर्वी आमदारांना वाचवण्यासाठी रिसॉर्टचे राजकारण सुरू झाले आहे. ...
Assembly Election Result 2023: मध्य प्रदेश, राजस्थान व छत्तीसगडमध्ये कोणत्याही स्थितीत भाजपने सरकार स्थापन करण्यासाठी राज्यांतील नेत्यांसमवेत रणनीती तयार करून दोन्ही शक्यतांसाठी प्लॅन ए आणि प्लॅन बी तयार केला आहे. ...