लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
छत्रपती संभाजीनगर

Chhatrapati Sambhaji Nagar Latest News

Chhatrapati sambhaji nagar, Latest Marathi News

मराठवाड्याची रेल्वे धावणार सुसाट! छ. संभाजीनगर-परभणी दुहेरीकरणाचा नारळ फुटणार; प्रवाशांची अनेक वर्षांची प्रतीक्षा संपली - Marathi News | Marathwada's railway will run smoothly! Chh. Sambhajinagar-Parbhani doubling will be completed; The long wait of passengers is over | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :मराठवाड्याची रेल्वे धावणार सुसाट! छ. संभाजीनगर-परभणी दुहेरीकरणाचा नारळ फुटणार; प्रवाशांची अनेक वर्षांची प्रतीक्षा संपली

छत्रपती संभाजीनगर - परभणी रेल्वे मार्ग : पहिल्या टप्प्यातील ३८ किमीच्या दुहेरीकरणासाठी निविदा प्रक्रिया सुरू ...

छत्रपती संभाजीनगरात सुरतहून ड्रग्जचा महापूर; छावणीचा तरुणच रॅकेटचा सूत्रधार - Marathi News | Flood of drugs from Surat in Chhatrapati Sambhajinagar;Drug Racket Busted: Chhatrapati Sambhajinagar Police Arrest Mastermind and Medicalist from Surat | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :छत्रपती संभाजीनगरात सुरतहून ड्रग्जचा महापूर; छावणीचा तरुणच रॅकेटचा सूत्रधार

अमली पदार्थविरोधी टास्क फोर्सची सुरतमध्ये मोठी कारवाई; १९ लाखांच्या गोळ्यांनंतर मुख्य सूत्रधार गजाआड ...

मनपा निवडणुकीतील वाद आणखीन पेटला, माजी नगरसेवकावर दुसऱ्यांदा प्राणघातक हल्ला - Marathi News | Chhatrapati Sambhajinagar: Former Corporator Rafat Yar Khan Attacked with Iron Rods in Juna Bazar | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :मनपा निवडणुकीतील वाद आणखीन पेटला, माजी नगरसेवकावर दुसऱ्यांदा प्राणघातक हल्ला

जुना बाजार परिसरात चार ते पाच जणांकडून पाठलाग, पोलिसासमोर लाठ्या काठ्या, लोखंडी रॉडने वार ...

मान्यता मिळण्यापूर्वीच शाळा २० किमी दूर नेली; होली एंजल इंग्लिश शाळेचा प्रताप, आरटीई विद्यार्थी वाऱ्यावर - Marathi News | Chhatrapati Sambhajinagar: Holy Angel English School Shifts 20km Without Govt Permission; RTE Students Suffer | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :मान्यता मिळण्यापूर्वीच शाळा २० किमी दूर नेली; होली एंजल इंग्लिश शाळेचा प्रताप, आरटीई विद्यार्थी वाऱ्यावर

आरटीई विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान; शाळेच्या स्थलांतरावरून सिडको परिसरात पालकांचा तीव्र संताप ...

छत्रपती संभाजीनगरात ३,००० घरांना पाइपलाइन गॅस सुरू; सिलिंडर बुकिंगची कटकट संपली! - Marathi News | Chhatrapati Sambhajinagar: BPCL Provides PNG Connections to 3,000 Homes; 1 Lakh Target Set | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :छत्रपती संभाजीनगरात ३,००० घरांना पाइपलाइन गॅस सुरू; सिलिंडर बुकिंगची कटकट संपली!

उद्योगांनंतर आता हॉटेल्सनाही मिळणार पाइपलाइन गॅस; शहरातील गॅस टंचाईवर कायमस्वरूपी तोडगा ...

१२ टक्के परताव्याचे आमिष; दुबई-मॉरिशसमधील कंपनीच्या नावाखाली कोट्यवधींचा फसवणूक; मुंबई-ठाण्यातील आरोपींवर गुन्हा - Marathi News | Chhatrapati Sambhajinagar: ₹1.12 Crore Investment Fraud via Fake Dubai-Mauritius Based Company | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :१२ टक्के परताव्याचे आमिष; दुबई-मॉरिशसमधील कंपनीच्या नावाखाली कोट्यवधींचा फसवणूक; मुंबई-ठाण्यातील आरोपींवर गुन्हा

सिडको पोलिसांची मोठी कारवाई; गुंतवणूक फसवणूक प्रकरणात एकाला अटक, मुख्य आरोपी फरार ...

संस्थाचालकाचा प्रताप; बनावट कागदपत्रांच्या आधारे उचलले ४ कोटी ९४ लाखांचे कर्ज - Marathi News | Institutional leader's arrogance; Loan of 4 crore 94 lakhs taken on the basis of fake documents | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :संस्थाचालकाचा प्रताप; बनावट कागदपत्रांच्या आधारे उचलले ४ कोटी ९४ लाखांचे कर्ज

संस्थाचालक मजहर खान, अस्मा खानचा प्रताप : सिटीचौक ठाण्यात गुन्हा दाखल ...

महिलेचा छिन्नविच्छिन्न मृतदेह शिवारात फेकला; पोलिसांनी AI द्वारे चेहरा बनवला, हत्या निष्पन्न - Marathi News | Chhatrapati Sambhajinagar Police Use AI to Identify Murdered Elderly Woman Found in Daulatabad | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :महिलेचा छिन्नविच्छिन्न मृतदेह शिवारात फेकला; पोलिसांनी AI द्वारे चेहरा बनवला, हत्या निष्पन्न

आसेगाव शिवारातील वृद्धेची ओळख पटवण्यासाठी पोलिसांचा आधुनिक प्रयोग ...