लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
छत्रपती संभाजीनगर

Chhatrapati Sambhaji Nagar Latest News

Chhatrapati sambhaji nagar, Latest Marathi News

गुंठेवारीसह इतर वसाहतीतील अनधिकृत बांधकामे छत्रपती संभाजीनगर मनपाच्या ‘रडार’वर - Marathi News | Unauthorized constructions in Gunthewari and other colonies on the 'radar' of Chhatrapati Sambhajinagar Municipal Corporation | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :गुंठेवारीसह इतर वसाहतीतील अनधिकृत बांधकामे छत्रपती संभाजीनगर मनपाच्या ‘रडार’वर

सर्व प्रभाग कार्यालयांतील निरीक्षकांना पाहणी करण्याचे आदेश ...

कन्नडमध्ये मतदार याद्यांमध्ये गैरप्रकार; ३ आधार क्रमांक वापरून शेकडो मतदारांची हेराफेरी! - Marathi News | Malfunctions in voter lists in Kannada; Hundreds of voters manipulated using 3 Aadhaar numbers! | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :कन्नडमध्ये मतदार याद्यांमध्ये गैरप्रकार; ३ आधार क्रमांक वापरून शेकडो मतदारांची हेराफेरी!

कन्नड उपविभागीय अधिकाऱ्यांकडे तक्रार, चौकशी अन् कारवाईची मागणी ...

विना मोटार तिसऱ्या मजल्यावर पाणी, टेस्टिंग यशस्वी; छत्रपती संभाजीनगरकरांना मोठी गुड न्यूज! - Marathi News | Water on the third floor without a motor, testing successful; Big good news for Chhatrapati Sambhajinagarkars! | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :विना मोटार तिसऱ्या मजल्यावर पाणी, टेस्टिंग यशस्वी; छत्रपती संभाजीनगरकरांना मोठी गुड न्यूज!

नवीन वर्षात शहरवासीयांना दररोज पाणी मिळेल, यादृष्टीने महाराष्ट्र जीवन प्राधिकरण (मजीप्रा) आणि महापालिका प्रयत्न करीत आहे. ...

छत्रपती संभाजीनगरकरांना दिवाळी भेट, केतकी माटेगावकरच्या आवाजात 'सुरांचा दीपोत्सव'! - Marathi News | 'Suranchai Deepotsav' to the voice of Ketaki Mategaonkar on Saturday in Chhatrapati Sambhajinagar | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :छत्रपती संभाजीनगरकरांना दिवाळी भेट, केतकी माटेगावकरच्या आवाजात 'सुरांचा दीपोत्सव'!

‘लोकमत सुरोत्सवाने’ करा दिवाळीची संगीतमय सुरुवात ...

कमिशन देत मजूर, गरिबांद्वारे गांजाची छोट्या प्रमाणात तस्करी; कर्नाटकचा फळ विक्रेता अटकेत - Marathi News | Small-scale smuggling of marijuana by laborers and poor people on commission, Karnataka fruit vendor arrested | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :कमिशन देत मजूर, गरिबांद्वारे गांजाची छोट्या प्रमाणात तस्करी; कर्नाटकचा फळ विक्रेता अटकेत

रेल्वे स्थानकाकडून बाबा चौकात उतरलेल्या तरुणाकडे गांजाच्या पिशव्या असल्याची माहिती गुप्त बातमीदाराने छावणी पोलिसांना दिली. ...

वाळूज एमआयडीसी हादरली! वेल्डिंग सुरू असलेल्या ऑइल टँकरचा स्फोट; एकाचा पाय निकामी - Marathi News | Waluj MIDC shaken! Oil tanker explosion during welding; One persons leg lost | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :वाळूज एमआयडीसी हादरली! वेल्डिंग सुरू असलेल्या ऑइल टँकरचा स्फोट; एकाचा पाय निकामी

छत्रपती संभाजीनगरच्या एमआयडीसी वाळूज औद्योगिक परिसरात ऑइल टँकरचा भीषण स्फोट ...

छत्रपती संभाजीनगरात वाहतूक कोंडी फुटणार; डझनभर उड्डाणपुल, दोन भुयारी मार्गांचा प्रस्ताव - Marathi News | Traffic congestion will break out in Chhatrapati Sambhaji Nagar; Dozens of flyovers, two subways proposed | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :छत्रपती संभाजीनगरात वाहतूक कोंडी फुटणार; डझनभर उड्डाणपुल, दोन भुयारी मार्गांचा प्रस्ताव

२ महिने अभ्यास करुन पालिकेने नियुक्त केलेल्या एजन्सीने प्राथमिक स्तरावरील डीपीआर तयार केला. ...

ऑनलाइन फसवणुकीत ‘गोल्डन अवर’चे महत्त्व जानले, वृद्ध दाम्पत्याचे ३.८१ लाख रुपये वाचले - Marathi News | Understanding the importance of 'golden hour' in online fraud, saves elderly couple Rs 3.81 lakh | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :ऑनलाइन फसवणुकीत ‘गोल्डन अवर’चे महत्त्व जानले, वृद्ध दाम्पत्याचे ३.८१ लाख रुपये वाचले

गुगलवर डिशटीव्हीचा हेल्पलाइन क्रमांक शोधला अन् सायबर गुन्हेगारांनी संपर्क केला ...