लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
छत्रपती संभाजीनगर

Chhatrapati Sambhaji Nagar Latest News, मराठी बातम्या

Chhatrapati sambhaji nagar, Latest Marathi News

छ. संभाजीनगर शासकीय अभियांत्रिकीच्या प्राचीची भरारी! ॲमेझॉनमध्ये मिळाले ४५ लाखांचे पॅकेज - Marathi News | GECA Student Prachi Gatlewar Bags 45 LPA Package at Amazon in Chhatrapati Sambhajinagar | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :छ. संभाजीनगर शासकीय अभियांत्रिकीच्या प्राचीची भरारी! ॲमेझॉनमध्ये मिळाले ४५ लाखांचे पॅकेज

GECA च्या इतिहासात पहिल्यांदाच 'सेमिस्टर स्वॅप'; विद्यार्थिनीच्या करिअरसाठी महाविद्यालयाने मोडले जुने नियम. ...

कुत्र्याला दिली 'सुपारी'! मालकाने 'छू' म्हणताच कुत्र्याने महिलेचे लचके तोडले; रस्त्यावर फरफटले - Marathi News | Dog Attack in Chhatrapati Sambhajinagar: Pet Dog Mauls and Drags Woman After Owner's Command | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :कुत्र्याला दिली 'सुपारी'! मालकाने 'छू' म्हणताच कुत्र्याने महिलेचे लचके तोडले; रस्त्यावर फरफटले

कुत्रा मालकावर गुन्हा; महिलेच्या हाताला आणि मनगटाला कुत्र्याने घेतला कडक चावा. ...

गर्भपात रॅकेटमध्ये डॉ. सुनील राजपूतचे कनेक्शन उघड; डॉ. आहेरला प्रत्येकी १५ हजारांची 'दलाली' - Marathi News | Dr. Sunil Rajput's connection in abortion racket exposed; Dr. Vikas Aher accepted 'brokerage' of Rs 15 thousand | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :गर्भपात रॅकेटमध्ये डॉ. सुनील राजपूतचे कनेक्शन उघड; डॉ. आहेरला प्रत्येकी १५ हजारांची 'दलाली'

सातारा गर्भपात रॅकेटमध्ये सहा वर्षे जुनेच रॅकेट सक्रिय, ९० हजारांपर्यंतचे ऑनलाइन व्यवहार पाहून पोलिसही चकित ...

आईच्या घरातच लेकीचा मृत्यूचा व्यापार! छ. संभाजीनगरात ७० हजारांत गर्भपाताचे पॅकेज, दोन बहिणी, डॉक्टर अटकेत - Marathi News | Major Abortion Racket Busted in Chhatrapati Sambhajinagar: 70k Package for Female Foeticide, Two Sisters and Sillod Doctor Arrested | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :आईच्या घरातच लेकीचा मृत्यूचा व्यापार! छ. संभाजीनगरात ७० हजारांत गर्भपाताचे पॅकेज, दोन बहिणी, डॉक्टर अटकेत

राज्यभरात गर्भपातासाठी कुख्यात डॉ. राजपूतचेही कनेक्शन असल्याचा दाट संशय; दोन बहिणीसह सिल्लोडच्या बीएएमएस डॉक्टरला अटक; १३ एप्रिलपर्यंत पोलिस कोठडी ...

शिवाजीनगर भुयारी मार्गात जड वाहनांच्या प्रवेशाने कोंडी; ३ पत्रानंतरही कमानीची उंची कायम - Marathi News | Heavy vehicles entery causes traffic jam in Shivajinagar subway; Arch height remains unchanged even after 3 letters | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :शिवाजीनगर भुयारी मार्गात जड वाहनांच्या प्रवेशाने कोंडी; ३ पत्रानंतरही कमानीची उंची कायम

'राईट टर्न'चा तिढा आणि गायब झालेले साईनबोर्ड; शिवाजीनगर भुयारी मार्गातील गोंधळावर वाहतूक पोलिसांचे मोठे निरीक्षण. ...

गॅस सिलिंडरसाठी अजूनही भर उन्हात नागरिकांच्या रांगा; ओटीपीचा तिढा, घरात चुलीचे ठाण - Marathi News | Citizens still queue in the heat for gas cylinders; OTP issue, stoves at home | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :गॅस सिलिंडरसाठी अजूनही भर उन्हात नागरिकांच्या रांगा; ओटीपीचा तिढा, घरात चुलीचे ठाण

अनेक कुटुंबांवर १५ ते २० दिवसांपासून चूल पेटवण्याची वेळ ...

गरिबांच्या मोफत शस्त्रक्रियेसाठी मागितली लाच; बिडकीनमध्ये एसीबीचा 'ट्रॅप', डॉक्टर गजाआड - Marathi News | Bribe demanded for free surgery for the poor; ACB's big 'trap' in Bidkin, doctor arrested | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :गरिबांच्या मोफत शस्त्रक्रियेसाठी मागितली लाच; बिडकीनमध्ये एसीबीचा 'ट्रॅप', डॉक्टर गजाआड

मोफत शस्त्रक्रियेसाठी लाचेची मागणी; बिडकीन रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक, सफाई कामगार अटकेत ...

महसूल विभागात खळबळ: सिल्लोडमध्ये नायब तहसीलदारासह सेतू चालक लाच घेताना जाळ्यात - Marathi News | Sillod Naib Tehsildar Harun Sheikh Caught Red-handed Accepting Bribe for Sand Transport. | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :महसूल विभागात खळबळ: सिल्लोडमध्ये नायब तहसीलदारासह सेतू चालक लाच घेताना जाळ्यात

१० हजार स्वीकारताना सेतू चालकासह नायब तहसीलदार रंगेहाथ पकडले ...